Kuber Holidays

Kuber Holidays All your travel related needs meets here

29/07/2025

कुबेर हॉलिडेज आयोजित....बदामी हम्पी पट्टडकल ऐहोळ ... इत्यादी जागतिक वारसा स्थळांना भेट देण्यासाठी... पुणे ते पुणे सर्व स...
22/07/2025

कुबेर हॉलिडेज आयोजित....बदामी हम्पी पट्टडकल ऐहोळ ... इत्यादी जागतिक वारसा स्थळांना भेट देण्यासाठी... पुणे ते पुणे सर्व समावेशक सहल...

1. पुणे ते हुबळी ते पुणे एसी स्लिपर बस
2. एसी डिलक्स हॉटेल मध्ये मुक्काम
3. हुबळी ते हुबळी एसी टेम्पो ट्रॅव्हलर
4. सर्व प्रवेश फी समाविष्ट
5. आवश्यक ठिकाणी टुर गाईड
6. सकाळी नाष्टा दुपारचे व रात्रीचे जेवण समाविष्ट
7. दररोज 2 पाणी बॉटल
8. सोबत कुबेर हॉलिडेज चे स्वतः संचालक

प्रती सीट रु. 22000/-

आजच आपले सीट बुक करा...

संपर्क : 7887742342

11/07/2025

01/07/2025
01/07/2025
Kuber Holidays upcoming tours... For more information please contact us on 0788 774 2342
24/06/2025

Kuber Holidays upcoming tours... For more information please contact us on
0788 774 2342

👉 *कुबेर हॉलिडेज आयोजित*🙏 *कैलास मानसरोवर यात्रा*🙏♦️०३ ऑगस्ट २०२५ ♦️*(१२ रात्री आणि १३ दिवस)*👉 *समाविष्ट बाबी* * काठमांड...
14/06/2025

👉 *कुबेर हॉलिडेज आयोजित*

🙏 *कैलास मानसरोवर यात्रा*🙏

♦️०३ ऑगस्ट २०२५ ♦️

*(१२ रात्री आणि १३ दिवस)*
👉 *समाविष्ट बाबी*

* काठमांडू येथे ३ रात्री डिलक्स हॉटेलमध्ये राहण्याची सोय
* तिबेट येथे गेस्ट हाऊसमध्ये शेअरिंग आधारावर राहण्याची सोय. (प्रत्येकाला स्वतंत्र बेड)
* काठमांडू स्थल दर्शन
* काठमांडू - चीन सीमा - काठमांडू - NON AC vehicle
* तिबेट व्हिसा शुल्क
* सर्व शाकाहारी जेवण (नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण)
* तिबेटमध्ये वाहतूक
* इंग्रजी भाषिक तिबेटी मार्गदर्शक
* आमच्या प्रवास कार्यक्रमानुसार आवश्यक असलेले सर्व प्रवास आणि ट्रेकिंग परवाने
* प्रत्येकाला १ डफेल बॅग आणि
* १ सॅक मिळेल
* सहाय्यक क्रू सदस्य (कुक, मदतनीस आणि शेर्पा)
* आपत्कालीन वापरासाठी ऑक्सिजन सिलिंडर आणि वैद्यकीय किट बॅग

*असमाविष्ट बाबी-*

* प्रवास विमा / बचाव आणि निर्वासन सेवा*
* मार्गदर्शक आणि चालकासाठी टिप्स आणि वैयक्तिक खर्च
* परिक्रमेदरम्यान घोडेस्वारी.

*कोणत्याही राजकीय गोंधळामुळे अतिरिक्त खर्च*
*नैसर्गिक आपत्ती आणि अनपेक्षित* **परिस्थिती** मुळे होणारा कोणताही अतिरिक्त खर्च

*प्रति व्यक्ती रु. २,२५,०००/-*
5% GST व 5% TCS समाविष्ट
*काठमांडू ते काठमांडू*

*केवळ घोडा 🐴 आणि कुली आवश्यक असल्यास ३ दिवसांसाठी कैलास परिक्रमा - खर्च स्वतः करावा लागेल*

यमद्वार पर्यंत आमचे वाहन जाते
आणि मानस सरोवर परिक्रमा देखील आमच्या वाहनाने केली जाते.

*इतर कोणताही अतिरिक्त खर्च नाही.*

बुकिंग व अधिक माहितीसाठी संपर्क

*सुनिल निंबाळकर*
*कुबेर हॉलिडेज*
📱७८८७७४२३४२

*06, कौस्तुभ अपार्टमेंट, सन सिटी रोड, पुणे*

Address

Kaustubh Apartment, Suncity Road, Hingane Khurd, Vitthalnagar
Pune
411051

Opening Hours

Monday 10am - 8pm
Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8pm
Friday 10am - 8pm
Saturday 10am - 8pm

Telephone

+917887742342

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kuber Holidays posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kuber Holidays:

Share

Category