15/08/2026
◆काश्मीर सहल◆ (थोड्याच सीट्स शिल्लक)
https://wa.me/919028910224
◆प्रेक्षणीय स्थळे◆
श्रीनगर- सोनमर्ग-गुलमर्ग-पेहेलगाम
★व्हॅली ( मिनी स्विझर्लंड ) ★ लीडर रीवर ★ केशर शेती ★ ★मुघल गार्डन ★ निशांत गार्डन ★ शालिमार गार्डन ★ चष्मेशाही गार्डन ★ शंकराचार्य मठ ★ दल लेक ★ शिकारा राईड ★ गांडोला राईड ★ थाजवास ग्लेसिअर ★ झिरो पॉईंट, झोडीला पास ★ सिंध रीवर ★ जम्मू.
◆ 9रात्री,10दिवस
◆ रु 18999/- ◆(नॉन एसी रेल्वे)
Advance रक्कम 2000/- प्रती व्यक्ती.
◆रु 22000/-◆ (एसी रेल्वे)
Advance 4500/- प्रती व्यक्ती
★सहल दिनांक★
◆ 16 नोव्हेंबर 2026
◆ 16 डिसेंबर 2026
◆ 27 डिसेंबर 2026
★बुकिंग ची शेवटची तारीख★
रेल्वे तिकीट 2 महिने आधी सुरू होत असल्याने कन्फर्म जागा मिळण्यासाठी आज च बुकिंग करा.
*पुणे ते पुणे रेल्वे प्रवास
◆जाता-येता- रेल्वे स्लीपर क्लास प्रवास, शहरांतर्गत बस प्रवास, चहा, नाश्ता , रात्रीचे जेवण
हॉटेल्स - Delux हॉटेल्स एका रूम मध्ये 3 व्यक्ती, दोघांमध्ये सेपरेट रूम पाहिजे असल्यास ₹.3000/- प्रति व्यक्ती अधिक लागतील
जेवण व्यवस्था - सकाळी नाष्टा, रात्री जेवण (रेल्वेतील जेवण वैयक्तिक, दुपारचे जेवण वैयक्तिक)
दुपारचे जेवण स्वखर्चाने
◆सोबत व्यवस्थापक◆
*खर्च असमाविष्ट.
रेल्वे प्रवासातील जेवण, दुपारचे जेवण, पाणी बॉटल
युनियन टॅक्सी, गंडोला राईड, घोडा, बर्फातील खेळ, एन्ट्री फी व इतर वैयक्तिक खर्च.
◆Advance◆
*स्लीपर असेल तर 2000/- रु.* व
*3AC असेल तर 4500/-* रु फक्त ट्रेन तिकिट बुकींग साठी भरावे लागतील,बाकी उरलेली रक्कम
आपल्या सवडीने किंवा सहलीच्या 20 दिवस अगोदर एक मिटिंग असते तेव्हा भरणे.
Carnival tours +919028910224
https://wa.me/919028910224