Devika Kelkar Travels Pune

Devika Kelkar Travels Pune Devika Kelkar Travels Pune is Fast Growing Travel Company In Pune. Dubai,Srilanka Tours
We Rent Out Bungalows From Lonavala,Pachgani,Tapola and Goa.

👉 Travel क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव
👉 गेली दहा वर्षांहूनही जास्त काळ प्रवास क्षेत्रात कार्यरत

✅ Waterfall & Hurda Day Packages 🌊🌾

✅ Pune–Mumbai–Pune Airport Cab Service ✈️🚘

✅ Domestic & International Customized Packages 🌐✈️

🚌 Group Tours We arranging Individual as well Group Tours from Konkan,Goa,Kerala,Kashmir,Rajasthan,Simla,Coorge etc.

Devika Kelkar Travels Pune 📱 9763239892🏰*रॉयल राजस्थान* – पधारो म्हारे देस....🏰 📅 28 सप्टेंबर -8 दिवस 💰 सहल खर्च : ₹59,9...
18/08/2026

Devika Kelkar Travels Pune 📱 9763239892

🏰*रॉयल राजस्थान* – पधारो म्हारे देस....🏰

📅 28 सप्टेंबर -8 दिवस

💰 सहल खर्च : ₹59,999/- + 5% GST प्रत्येकी

नेहमीप्रमाणे All Inclusive Tour ( ✈️🏢🍽️🚌🤵)

🗓️ सहलीची तारीख : 28 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2026

🌟 राजस्थानच्या राजेशाही वैभवाचा, भव्य किल्ल्यांचा, रंगीबेरंगी संस्कृतीचा आणि थार वाळवंटातील रोमांचक अनुभवांचा अविस्मरणीय प्रवास! 🌟

Pls Check our Google Reviews-

https://g.co/kgs/6H46si1

Devika Kelkar Travels Pune 📱 9763239892Successfully Completed Ayodhya+Varanasi Group Tour of 11 Aug 2026सगळ्यांचे मनापास...
16/08/2026

Devika Kelkar Travels Pune 📱 9763239892

Successfully Completed Ayodhya+Varanasi Group Tour of 11 Aug 2026

सगळ्यांचे मनापासुन आभार आणि धन्यवाद 🙏🙏

Next Batch-24 नोव्हेंबर 2026.

नेहमीप्रमाणे All Inclusive ( ✈️🏢🍽️🚌🛕🤵)

🙏🌟 भगवान श्रीरामांच्या पवित्र नगरीत आध्यात्मिक अनुभव घेण्याची सुवर्णसंधी!

🗓️📅 टूर कालावधी: 5 रात्री / 6 दिवस

📍🗺️ प्रमुख स्थळे:

🏙️ लखनऊ – 🛕 अयोध्या – 🌊 प्रयागराज – 🔱 वाराणसी

💰💵 टूर किंमत: ₹45,555/- + 5% GST

🙏🕉️ राम भक्तांसाठी ही एक खास आध्यात्मिक यात्रा – श्रद्धा, भक्ती आणि आनंदाने भरलेली!

📞☎️ आजच आपली जागा निश्चित करा!

⚠️⏳ सीट्स मर्यादित आहेत!

Pls check our Google reviews -

https://g.co/kgs/6H46si1

Devika Kelkar Travels तर्फे आम्ही सादर करत आहोत Kelkar Holidays – Premium Small Group Tours.जिथे प्रत्येक tour मध्ये फक्...
14/08/2026

Devika Kelkar Travels तर्फे आम्ही सादर करत आहोत Kelkar Holidays – Premium Small Group Tours.

जिथे प्रत्येक tour मध्ये फक्त 14 Guests पर्यन्त count असेल.😊

Tour ची किंमत थोडी महाग असेल पण group लहान असल्याने प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष राहणार, Hotels ही Premium /4 star, trip ला
काहीतरी hatke असणार आणि day one पासुन तुमची काळजी घेणारा tour मॅनेजर असणार आपल्या बरोबर 🙏

आपल्याला पण अशा tours चा आंनद घेयाचा असेल तर,आजच आमचा watsup group join करा 😊

📱- https://chat.whatsapp.com/BWNCAONq3CGLwkJBGvtUk7

Kelkar Holidays
Premium Small Group Tours

प्रवास सोप्पा… आठवणी अविस्मरणीय! 🌍✨

🌴 Chennai • Mahabalipuram • Pondicherry ✨एक सुंदर 5 Days South India getaway तुमची वाट पाहतोय! 🛕🌊💙Small Group • Premium ...
12/08/2026

🌴 Chennai • Mahabalipuram • Pondicherry ✨

एक सुंदर 5 Days South India getaway तुमची वाट पाहतोय! 🛕🌊💙

Small Group • Premium Experience • Limited Seats

📅 23–27 Sept
💰 ₹46,999/- Per Head

👉 Complete details साठी फक्त “INTERESTED” असा WhatsApp करा.

Devika Kelkar – 9763239892

Devika Kelkar Travels Pune 📞9763239892🛕Tamil Nadu Temple Tour-एक अनोखी Tour..प्रसिद्ध मंदिरे बघणारच आहोत पण त्या बरोबरच ...
06/08/2026

Devika Kelkar Travels Pune 📞9763239892

🛕Tamil Nadu Temple Tour-एक अनोखी Tour..

प्रसिद्ध मंदिरे बघणारच आहोत पण त्या बरोबरच बाकीचे पण महत्वाचे sightseeing पण cover करणार आहोत 😊

आजच चौकशी करा कारण जागा मर्यादित आहेत 🙏

नेहमीसारखीच ही tour पण All Inclusive आहे ( ✈️🏢🚌🍽️🤵)

⭐️ Pls go through Our Google Reviews -

https://g.co/kgs/6H46si1

🙏✨ *दिव्य तमिळनाडू  टेम्पल टूर*✨🙏७ रात्री / ८ दिवसदक्षिण भारतातील प्राचीन मंदिरे, समृद्ध संस्कृती आणि ऐतिहासिक वारशाचा अ...
05/08/2026

🙏✨ *दिव्य तमिळनाडू टेम्पल टूर*✨🙏

७ रात्री / ८ दिवस

दक्षिण भारतातील प्राचीन मंदिरे, समृद्ध संस्कृती आणि ऐतिहासिक वारशाचा अनुभव घ्या एकाच अविस्मरणीय टूर मध्ये … 🌺

📍 *सहल स्थळे:-*

कांचीपुरम ( 1 रात्र )
पाँडिचेरी ( 3 रात्री )
तंजावर ( 2 रात्री )
कोयंबतूर ( 1 रात्री )

💰 *सहल खर्च:-*

₹59,999/- + 5% GST प्रति व्यक्ती

✨ *ऑल इन्क्लुझिव्ह पॅकेज:-*
✈️ विमान प्रवास

🍽️ ब्रेकफास्ट, दुपारी आणि रात्रीचे जेवण

🚍 स्थानिक प्रवास व ट्रान्सफर

🎟️ प्रवेश शुल्क

🛡️ प्रवास विमा

👨‍🏫 अनुभवी टूर गाईड

📅 *सहल तारखा:-*

22 नोव्हेंबर

⚠️ Seats Limited — उशीर करू नका!

📩 DM करा आणि आपली सीट Confirm करा 🙏

📩 संपूर्ण टूर माहिती साठी आजच संपर्क करा!

Devika Kelkar Travels-Pune 📱 9763239892Mumbai Airport ✈️Pickup & Drop 🚘 👮‍♀️- To & Fro PunePunctual & Caring Drivers😊बऱ्...
02/08/2026

Devika Kelkar Travels-Pune 📱 9763239892

Mumbai Airport ✈️Pickup & Drop 🚘 👮‍♀️- To & Fro Pune

Punctual & Caring Drivers😊

बऱ्याच जणांनी आमच्या ह्या service चा अनुभव घेतला आहे ...आपण पण आजच चौकशी करा 🙏

Pls Check our Google Reviews-

https://g.co/kgs/6H46si1

30/07/2026

Feedback of South Tour

30/07/2026

Feedback of Chardham Group Tour

Address

4 A Kapila Society
Pune
411016

Opening Hours

Monday 10am - 11pm
Tuesday 10am - 11pm
Wednesday 10am - 11pm
Thursday 10am - 11pm
Friday 10am - 11pm
Saturday 10am - 11pm
Sunday 10am - 11pm

Telephone

9763239892

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Devika Kelkar Travels Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Devika Kelkar Travels Pune:

Shortcuts

Share

Category