तरु सर्व्हिसेस - Taru Services

  • Home
  • India
  • Pune
  • तरु सर्व्हिसेस - Taru Services

तरु सर्व्हिसेस - Taru Services Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from तरु सर्व्हिसेस - Taru Services, Travel Company, १०४५, अ सदाशिव पेठ, निंबाळकर तालीम जवळ, Pune.

सन २००६ पासून टुर्स अँड ट्रॅव्हल्स क्षेत्रात अविरत सेवा देणारी विश्वासार्ह कंपनी. सुरक्षित, आरामदायी आणि परवडणाऱ्या दरात प्रवासाची उत्तम सोय – तुमच्या प्रत्येक प्रवासात आमची साथ!

सौख्य मे भूले नहीं, विपदा में रोवे नहीं, कंटकों के मार्ग पर भी धैर्य बल खोवे नहीं. शत्रु जिसका देख साहस, हाथ बस मलता रहे...
15/08/2026

सौख्य मे भूले नहीं, विपदा में रोवे नहीं,
कंटकों के मार्ग पर भी धैर्य बल खोवे नहीं.
शत्रु जिसका देख साहस, हाथ बस मलता रहे,
है वही पुरुषार्थी जो पथ चलता रहे.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳

🚩 श्री स्वामी समर्थ 🙏🌕 कोजागिरी पौर्णिमा निमित्त विशेष संधी! 🌕तरु सर्व्हिसेस, पुणे आयोजित🛕 द्वारका – सोमनाथ – गिरनार दर्...
14/08/2026

🚩 श्री स्वामी समर्थ 🙏

🌕 कोजागिरी पौर्णिमा निमित्त विशेष संधी! 🌕

तरु सर्व्हिसेस, पुणे आयोजित

🛕 द्वारका – सोमनाथ – गिरनार दर्शन यात्रा

📅 यात्रा दिनांक: 21 ऑक्टोबर 2026
💰 यात्रा शुल्क: फक्त ₹10,000/- प्रति व्यक्ती

✨ यात्रेची प्रमुख आकर्षणे:
🔸 श्री द्वारकाधीशांचे पवित्र दर्शन
🔸 सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन
🔸 पवित्र गिरनार पर्वत कोजागिरी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर पुण्यदायी यात्रा

🙏 श्रद्धा, भक्ती आणि आध्यात्मिक आनंदाचा अविस्मरणीय अनुभव घ्या.

📢 मर्यादित जागा – आजच आपली जागा निश्चित करा!

📞 अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी संपर्क:
तरु सर्व्हिसेस, पुणे
📱 94210 54155
📱 98817 18439

श्रावण मास विशेषतरु सर्व्हिसेस पुणे आयोजितदिनांक २९ व ३०ऑगस्टशनिवार व रविवार #पंढरपूर -  #तुळजापूर  #गाणगापुर -  #अक्कलक...
14/08/2026

श्रावण मास विशेष
तरु सर्व्हिसेस पुणे आयोजित

दिनांक २९ व ३०ऑगस्ट
शनिवार व रविवार

#पंढरपूर - #तुळजापूर #गाणगापुर - #अक्कलकोट

यात्रा शुल्क :- ४५०० रुपये

दिवस १ :-
श्री क्षेत्र अक्कलकोट दर्शन - श्री क्षेत्र गाणगापुर दर्शन

दिवस २:
आदिशक्ती तुळजाभवानी दर्शन - श्री क्षेत्र पंढरपूर दर्शन

पॅकेजमध्ये समाविष्ट:
खाजगी बस प्रवास
निवास १ रूम ४ लोक
नाष्टा व चहा
शुद्ध व सात्विक जेवण
प्रथमोपचार सुविधा
मिनरल वॉटर बोटल
निवास डिलक्स हॉटेल
टूर मॅनेजर

आपली दर्शन यात्रा आजच बुक करा

अधिक माहितीसाठी:
तरू सर्व्हिसेस
9421054155
9881718439

आयोध्या टूर क्रमांक 32  सस्नेह जय श्रीराम आपल्या तरु सर्विसेस तर्फे जुलै 2026 चे चित्रकूट प्रयागराज आयोध्या वाराणसी सारन...
10/08/2026

आयोध्या टूर क्रमांक 32
सस्नेह जय श्रीराम
आपल्या तरु सर्विसेस तर्फे जुलै 2026 चे चित्रकूट प्रयागराज आयोध्या वाराणसी सारनाथ ही टूर नुकतीच आनंदात पार पडली या यात्रेत एकूण 18 यात्री सहभागी होते यातील काही निवडक क्षणचित्रे
सर्वांचे मनापासून धन्यवाद🙏

02/08/2026
🌕 गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏"गुरू असता पाठीशी समर्थ,का चिंता करावी मी व्यर्थ; तोच एक समर्थ!" 🌺ज्यांच्या कृपाछ...
29/07/2026

🌕 गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏
"गुरू असता पाठीशी समर्थ,
का चिंता करावी मी व्यर्थ;
तोच एक समर्थ!" 🌺
ज्यांच्या कृपाछायेत जीवनाला दिशा मिळते,
संकटात धैर्य मिळते आणि मनाला शांतता लाभते,
त्या श्री स्वामी समर्थांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. 🙏
आजच्या या पवित्र गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करूया आणि त्यांच्या आशीर्वादाने श्रद्धा, संयम व सेवाभावाने जीवन जगण्याचा संकल्प करूया.
॥ श्री स्वामी समर्थ ॥ 🌼
#गुरुपौर्णिमा #श्रीस्वामीसमर्थ

27/07/2026

तरु सर्व्हिसेस पुणे आयोजित
श्रावण मास विशेष

दिनांक २९ व ३०ऑगस्ट
शनिवार व रविवार

#पंढरपूर - #तुळजापूर #गाणगापुर - #अक्कलकोट

यात्रा शुल्क :- ४५०० रुपये

दिवस १ :-
श्री क्षेत्र अक्कलकोट दर्शन - श्री क्षेत्र गाणगापुर दर्शन

दिवस २:
आदिशक्ती तुळजाभवानी दर्शन - श्री क्षेत्र पंढरपूर दर्शन

पॅकेजमध्ये समाविष्ट:
✅ खाजगी बस प्रवास
✅ निवास १ रूम ४ लोक
✅ नाष्टा व चहा
✅ शुद्ध व सात्विक जेवण
✅ प्रथमोपचार सुविधा
✅ मिनरल वॉटर बोटल
✅ निवास डिलक्स हॉटेल
✅ टूर मॅनेजर

आपली दर्शन यात्रा आजच बुक करा
अधिक माहितीसाठी:
तरू सर्व्हिसेस
094210 54155

Address

१०४५, अ सदाशिव पेठ, निंबाळकर तालीम जवळ
Pune
411030

Opening Hours

Monday 9:30am - 6pm
Tuesday 9:30am - 6pm
Wednesday 9:30am - 6pm
Thursday 9:30am - 6pm
Friday 9:30am - 6pm
Saturday 9:30am - 6pm
Sunday 9:30am - 6pm

Telephone

+919421054155

Alerts

Be the first to know and let us send you an email when तरु सर्व्हिसेस - Taru Services posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share