06/07/2025
🌼आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा🌼
🙏 "विठू नामाच्या गजरात अवघा अंतःरंग मिजला,
वारकऱ्यांच्या मेळ्यात नाचताना माझा विठोबा दिसला." 🙏
शुभेच्छा असो भक्तीची,
सोबत असो प्रेम, श्रद्धा आणि समाधानाची…
या पवित्र दिवशी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे आशीर्वाद आपल्यावर सदैव राहो!
🌸 सफरॉन हॉलिडेज परिवारातर्फे आषाढी एकादशीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा 🌸
🌐 www.saffronholidays.in