25/10/2024
दुबई बघायची आहे ती पण कमी पैश्यात . तर आम्ही घेऊन आलोय खास तुमच्या साठी संपूर्ण मार्केट पेक्ष्या स्वस्त आणि मस्त
*दुबई - अबुधाबी*
5 रात्री / 6 दिवस
फक्त रू.95,555 + टॅक्सेस प्रत्येकी ची टूर
फक्त रू.88,888 + टॅक्सेस प्रत्येकी
*बुर्ज खलिफा तर सर्वच दाखवितात, पण या पॅकेज मध्ये बुर्ज खलिफा 123 फ्लोअर ला अरमानी हॉटेल मध्ये बसून 24 कॅरेट गोल्ड प्लेटेड कॉफी पिण्याचा आनंद फक्त स्वप्न दर्शन टूर्स सोबत*
*सहलीच्या तारखा खालीलप्रमाणे:*
3 जानेवारी , 18 जानेवारी , 28 जानेवारी 2025
*सहलीमधील समाविष्ट बाबी:*
✅ मुंबई ते मुंबई विमानप्रवास
✅ पुणे - मुंबई एअरपोर्ट - पुणे बसप्रवास
✅ दुबई टुरिस्ट व्हिसा
✅ 5 रात्रीचा 4 स्टार हॉटेल स्टे
✅ 5 ब्रेकफास्ट, 5 लंच आणि 5 डिनर
✅ हाफ डे दुबई सिटी टूर (शेख जायेद रोड, बुर्ज अल अरब - जुमेराह बीच, पाम अटलांटिस हॉटेल, मुझियम ऑफ दी फ्युचर फोटो स्टॉप)
✅ दुबई मॉल, फाऊंटन शो, बुर्ज खलिफा LED शो, दुबई ऍक्वेरियम (बाहेरील बाजूने)
✅ बुर्ज खलिफा 123/124 वा मजला
✅ मरिना धाऊक्रूझ सफर सह डिनर
✅ डेझर्ट सफारी 4x4 Land Cruiser सह बेली डान्स
✅ अबूधाबी सिटी टूर, हिंदू मंदिर, फेरारी वर्ल्ड फोटो स्टॉप, शेख झाएद मस्जिद, कॉर्निश रोड, खजूर मार्केट
✅ दुबई फ्रेम
✅ ग्लोबल व्हिलेज
✅ मिरॅकल गार्डन
✅ लिमोझीन राईड
✅ व्ह्यू ऐट दि पाम (52 व्या मजल्यावरून काचेच्या ग्लास वर उभे राहून पाम व्ह्यू नजारा)
✅ रोज प्रत्येकी 2 वॉटर बॉटल्स
✅ टूरसोबत अनुभवी मराठी टूर मॅनेजर
✅ दुबई मधील सर्व टॅक्सेस
*बुकिंगसाठी संपर्क:*
📞- 8262955951
स्वप्न दर्शन टूर्स , ग्राउंड फ्लोअर, श्री साई नारायण प्लाझा, पत्रकार भवन समोर, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे