19/06/2020
आम्ही दि.21 ते 30 पर्यत आमच्या गाड्या डेली बेसिस वर सुरू केल्या आहे तरी आपल्या बुकिंग करून घ्याव्यात.
1.पुणे ते मुंबई वेळ सकाळी ७ ते संध्या ७ पर्यंत.
2.पुणे ते औरंगाबाद वेळ सकाळी ७ ते संध्या ७ पर्यंत.
3.पुणे ते कोल्हापूर वेळ सकाळी ७ ते संध्या ७ पर्यंत.
संपर्क अर्जुन गायकवाड मो.९५५२१९३९९१