09/08/2026
ऑगस्ट क्रांती दिन
९ ऑगस्ट १९४२ रोजी सुरु झालेल्या 'ऑगस्ट क्रांती'ने भारतीय स्वातंत्र्यलढ्याला एक नवी दिशा दिली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या आणि असीम त्याग करणाऱ्या सर्व हुतात्म्यांना व क्रांतीवीरांना क्रांती दिनानिमित्त विनम्र अभिवादन!