श्रीपाद श्रीवल्लभ टूर्स

  • Home
  • India
  • Pune
  • श्रीपाद श्रीवल्लभ टूर्स

श्रीपाद श्रीवल्लभ टूर्स Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from श्रीपाद श्रीवल्लभ टूर्स, Tour Agency, Pune.

10/07/2022
9657073447नमस्कार 🙏श्रीपाद श्रीवल्लभ टूर्स आपल्या साठी घेऊन येत आहे  पिठापूर दर्शन यात्रा ४ दिवस / ३ रात्री दिनांक 20-07...
13/06/2022

9657073447
नमस्कार 🙏
श्रीपाद श्रीवल्लभ टूर्स आपल्या साठी घेऊन येत आहे पिठापूर दर्शन यात्रा
४ दिवस / ३ रात्री
दिनांक 20-0702022 ते 23-07-2022
---------------------------------------
पिठापूर म्हणजे एक अतिशय श्री दत्त गुरूंचा पहिला मनुष्यरूपी अवतार असलेल्या श्रीपाद श्रीवल्लभ यांचे जन्म ठिकाण म्हणजे पिठापूर. पिठापूर हे जगातील अत्यंत शक्तीमान व महान असे पीठ आहे. कुठल्याही मानवाच्या जीवनाची दिशा बदलणारे असे हे एकमेव शक्तीपीठ आहे. हे गोदावरी जिह्यात आंध्रप्रदेशमध्ये सामालकोटाहून १२ कि.मी. दूर वसलेले एक अती लहानसे गाव आहे. या मंदिरात श्रीपादश्रीवल्लभांची, श्री दत्तात्रेयांची व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या अप्रतिम व तेजस्वी अशा सुंदर मुर्त्या आहेत. श्रीदत्तात्रेयांचे तीन अवतार एकाच ठिकाणी असलेले एकमेव महासंस्थान व आद्यपीठ म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान.
-------------------------------------------
यात्रेचा तपशील:

दिवस पहिला: पुणे येथून पिठापूर साठी रवाना
दिवस दुसरा: पिठापूर येथे आगमन फ्रेश झाल्यावर पिठापूर प्रेक्षणीय स्थळ दर्शन: स्वयंभू दत्त मंदिर, अनघा दत्त मंदिर, कुकुटेश्वर स्वामी मंदिर, गोपाळ बाबा आश्रम, पुरुहीतिका देवी मंदिर (शक्तीपीठ). संध्याकाळी पालखी सेवेत सहभाग आणि रात्रभर पिठापूरला मुक्काम.
दिवस तिसरा: सकाळी लवकर अन्नावराम साठी रवाना - सत्यनारायण मंदिर दर्शन,काकीनाडा बिच झाल्यावर रेल्वे स्टेशन आणि परतीचा प्रवास सुरु. रात्रीचे जेवण ट्रेन मधेच.
दिवस चौथा: पुणे, येथे आगमन / यात्रा समाप्त.
-------------------------------------------
सेवा शुल्क:
पुणे ते पुणे (नोन ए सी): रू ५५०० मात्र.
-------------------------------------------
बुकिंग करण्यासाठी:
देशमुख-9657073447
जोशी-7219007167
-------------------------------------------
समाविष्ट:
+ रेल्वे तिकिट्स (स्लीपर कोच )
+ अनुभवी मार्गदर्शक
+ मुक्काम व जेवणाची उत्तम सोय - शुद्ध शाकाहारी जेवण.

Address

Pune
411030

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्रीपाद श्रीवल्लभ टूर्स posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category