11/03/2026
_नर्मदे ꠹ ꠹ ꠹ हर !!!_
*चैत्रीय उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा*
िमाया यात्रा_
दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षीही चैत्र महिन्यात एक दिवसीय उत्तरवाहिनी पायी नर्मदा परिक्रमा आयोजित केली आहे.
परिक्रमा दिनांक : *११ एप्रिल -१५ एप्रिल २०२६*
परिक्रमा शुल्क : *१२,०००/- फक्त.*
*स्थलदर्शन :*
1.गरुडेश्र्वर
2.कुबेर भंडारी
3.नारेश्र्वर
4.भालोद दत्त मंदिर
5.Statue Of Unity
यात्रा शुल्कामध्ये समाविष्ट घटक:
• २x१ push back bus ने प्रवास
• Statue of Unity Entrance Ticket
• दररोज दोन पाण्याच्या बाटल्या
• चहा,नाष्टा, दोन वेळचे जेवण
• राहण्याची सुविधा : हॉटेलमध्ये (२/३ शेअरिंग बेसिसवर)
नोंदणी साठी कमीत कमी ५०००/- भरून आजच आपले सीट बुक करा. (Non refundable)
टीप : या परिक्रमेत साधारण १८ कि.मी. पायी चालावे लागते.
ज्यांना शक्य नाही असे लोक रिक्षाने देखील ही परिक्रमा करू शकतात. हा खर्च यात्रा खर्चात समाविष्ट नाही.
यात्रेचे नियोजन खालील प्रमाणे:
शनिवार दिनांक ११ एप्रिल रोजी रात्री १० वाजता पुणे येथून प्रस्थान.
रविवार दिनांक १२ एप्रिल रोजी साधारण १० च्या सुमारास केवडिया येथे हॉटेल मध्ये चेक इन..
जेवण, आराम करून ३ वाजता statue of unity बघण्यासाठी जायचं.
रात्री जेवण आणि आराम
सोमवार दिनांक १३ एप्रिल गरुडेश्वर, नारेश्वर, कुबेर भंडारी, भालोड, स्थळ दर्शन. रात्री हॉटेल मध्ये मुक्काम
मंगळवार दिनांक १४ एप्रिल पहाटे ४ वाजता परिक्रमेसाठी प्रस्थान. परिक्रमा संकल्प करून परिक्रमा सुरुवात.
साधारण दोनच्या सुमारास परिक्रमा पूर्ण करून कन्या भोजन.
संध्याकाळी साधारण ७ च्या सुमारास परतीचा प्रवास.
बुधवार दिनांक १५ एप्रिल सकाळी ७ वाजेपर्यंत पुण्यात परत.
*अधिक माहितीकरिता संपर्क :*
श्री. निलेश पंडित 9130200999
🙏*आदिमाया यात्रा, पुणे. धन्यवाद !*🙏