15/08/2026
विविधतेतील एकता, बंधुता आणि सार्वभौमत्वाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या आपल्या या महान देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳✨
हे स्वातंत्र्य आणि आपली ही मूल्ये अशीच कायम अबाधित राहोत, हीच सदिच्छा! 💐💫
Wishing everyone a very Happy Independence Day as we honor the spirit of unity in diversity, brotherhood, and sovereignty of our great nation! 🇮🇳✨
May our freedom and these core values remain eternal and steadfast forever! 💐💫
#उनाडभ्रमंती