Bhatkanti Travels Pune

Bhatkanti Travels Pune domestic and international package tour operators

bhatkanti Travels Pune Maharashtra

22/11/2024
२१ फेब्रुवारी पुणे ते पुणे रेल्वे प्रवास लो बजेट सहल.    रेल्वे तिकीट ९० दिवस अगोदर बुक करणे गरजचे.
21/11/2024

२१ फेब्रुवारी
पुणे ते पुणे रेल्वे प्रवास

लो बजेट सहल.
रेल्वे तिकीट ९० दिवस अगोदर बुक करणे गरजचे.

दिवाळी ख्रिसमस मधील सहली भटकंती ट्रॅव्हल्स आयोजित....
24/10/2024

दिवाळी ख्रिसमस मधील सहली भटकंती ट्रॅव्हल्स आयोजित....

भटकंती ट्रॅव्हल्स राजस्थान सहलपधरो मारो देश रगीला राजस्थानभटकंती ट्रॅव्हल्स घेऊन आली आहे अपलासाठी कमी बुजेट मधील पण जास्...
04/11/2023

भटकंती ट्रॅव्हल्स राजस्थान सहल
पधरो मारो देश
रगीला राजस्थान
भटकंती ट्रॅव्हल्स घेऊन आली आहे अपलासाठी कमी बुजेट मधील पण जास्त प्रेक्षणीय स्थळे
8 रात्र 9 दिवस
सहलीच्या तारखा
21 जानेवारी
21 फेब्रुवारी 2024,,,,,,,,

✅ पुणे - जयपूर
✅ जोधपूर - पुणे विमान प्रवास
✅3 स्टार हॉटेल वास्तव फॅमिली करिता स्वतंत्र रूम.
✅ एसी बस फिरण्यासाठी
✅ दररोज 1 पाणी बॉटल माणशी
✅ मराठी गाईड
✅ सकाळचा नाश्ता - दुपारचे जेवण - रात्रीचे जेवण चहा

✨ जयपूर
⭐ उदयपूर
⭐ चित्तोडगड
⭐माउंट अबू
,⭐ नाथ द्वारा
⭐जोधपूर
⭐ जैसलमेर
⭐ सॅम डेझर्ट,( वाळवंट )
,⭐ पुष्कर
⭐अजमेर शरीफ दर्गा

हे सर्व काही कमी पैशात. आणि ते पण भटकंती ट्रॅव्हल्स सोबत..
सहल खरचं
पुणे ते पुणे 55500/
मग चला तर आजच आपले सीट बुक करून निश्चित रहा ...

,,✈️✈️ संपर्क भटकंती ट्रॅव्हल्स
8275757979/
099232 83194

चला हिमालयचा कुशीत नेपाळ टुर ल ते पण 4 ⭐  हॉटेल वास्तव चितवन मधील 4 ⭐ रिसॉर्ट आणि जंगल सफारी सहलीच्या तारखा 24 जानेवारी1...
03/11/2023

चला हिमालयचा कुशीत नेपाळ टुर ल
ते पण 4 ⭐ हॉटेल वास्तव
चितवन मधील 4 ⭐ रिसॉर्ट आणि जंगल सफारी

सहलीच्या तारखा
24 जानेवारी
15 मार्च
14 एप्रिल 2024

सहली मध्ये समाविष्ट असलेल्या बाबी
✅ मुंबई - काठमांडू - मुंबई विमान प्रवास
✅ 4 ✨ हॉटेल्स वास्तव
✅ सर्व एन्ट्री तिकीट
✅ मनोकामना केबल कार
✅ पेवा लेक बोटिंग
✅ भक्तपूर
✅सरांगकोट हिमलया
✅संपूर्ण भोजन व्यवस्था
✅ ट्रॅव्हल किट
✅टूर गाईड.

✅ ट्रॅव्हल इन्शुरन्स

03/11/2023

भटकंती ट्रॅव्हल्स धमाका ऑफर सहल
चलो माता जी का बुलवा आया है माता जी ने बुलाया हे
वैष्णव देवी अमृतसर शीवखोडी सहल पुणे ते पुणे
15 मार्च. .........
रेल्वे तिकीट बुकींग साठी 120 दिवस अगोदर तिकीट करणे ...
कमी खर्चातील सुविधा
✅ पुणे ते पुणे नॉन एसी स्लीपर रेल्वे तिकीट
✅ 3 ⭐ हॉटेल.मध्ये वास्तव
✅मराठी गाईड
✅ फिरण्यासाठी नॉन एसी पुष बॅक बस
✅ सकाळचा चहा नाष्टा - दुपारचे जेवण -.. रात्रीचे जेवण

आणि ते पण फक्त ⭐⭐⭐ 15600⭐⭐⭐ मध्ये अजून काय पाहिजे
✅ अमृतसर - सुवर्ण मंदीर, जालियनवाला बाग, वागा बॉर्डर
✅ कटरा - माता वैष्णव देवी दर्शन ,बान गंगा
✅ कटरा - शिवकोडी
✅जम्मू - मंगल मार्केट

domestic and international package tour operators

bhatkanti Travels Pune Maharashtra

बर्फात खेळायचे ना तर मग चला, " पृथ्वीवरील स्वर्गात अर्थात भूनंदनवन काश्मीर ल ...""""भटकंती ट्रॅव्हल्स आयोजीत ५ रात्र  ६ ...
30/10/2023

बर्फात खेळायचे ना तर मग चला, " पृथ्वीवरील स्वर्गात अर्थात भूनंदनवन काश्मीर ल ...""""
भटकंती ट्रॅव्हल्स आयोजीत ५ रात्र ६ दिवस ची सहल आणि ती पण विमान प्रवासा सहित कमी खर्चात फक्त ४२५००/_
पुणे ते पुणे _विमानाने ✈️
सहलीच्या तारखा
५ जानेवारी
५ फेब्रुवारी
५ मार्च २०२४.....
मुक्काम ठिकाणे
श्रीनगर
पहलगाम

कमी खर्चातील सुविधा:_
✅ पुणे - श्रीनगर - पुणे विमान प्रवास
✅ ३ ⭐ वास्तव फॅमिली करिता स्वतंत्र रूम
✅ संपूर्ण भोजन व्यवस्था व्हेज नॉन व्हेज
✅ प्रत्येकी दररोज १ लिटर पाणी बॉटल
✅ गार्डन एन्ट्री तिकीट
✅ शीकारा राईड दल लेक
✅ फिरण्यासाठी नॉन एसी पुष बॅक सीट बस
✅ ट्रॅव्हल किट बॅग आणि टोपी
✅ पुणे ते पुणे १५ वर्ष अनुभवी मराठी गाईड... मॅनेजर सोबत

टीप: काश्मिर तर सर्वच ट्रॅव्हल कंपन्या करतात पण भटकंती ट्रॅव्हल्स मध्ये कश्मिर सहलीची धमाल वेगळी असते ती अनुभवण्यासाठी
अधिक माहितीसाठी संपर्क:-
******BHATKANTI TRAVELS*******
Office no. 04 श्रीपाल अपार्टमेंट ..४८१- शनिवार पेठ, शनिवारवाडयासमोर ...बाजीराव पेशवे रोड, पुणे ४११०३०.

संपर्क:- 8275757979 Sandeep Deshmukh

17 November fix departureचला दिवाली सुट्टी मध्ये धमाल करायला दुबई अबू लकाही मोजक्याच जागा शिल्लक ......
23/10/2023

17 November fix departure
चला दिवाली सुट्टी मध्ये धमाल करायला दुबई अबू ल
काही मोजक्याच जागा शिल्लक ......

चला दिवाली सुट्टी मध्ये धमाल करायला आणि ती पण कमी पैशात.   पुणे ते पुणे फक्तं १२५००/ एसी हॉटेल्स एसी बस All meals South ...
06/10/2023

चला दिवाली सुट्टी मध्ये धमाल करायला आणि ती पण कमी पैशात. पुणे ते पुणे फक्तं १२५००/
एसी हॉटेल्स
एसी बस
All meals
South Goa
North Goa
क्रुझ सफारी
आणि बराच काही
मग चला आजच आपले.सीट बुक करून निश्र्नित राहू भटकंती ट्रॅव्हल्स सोबत....
संपर्क -8275757979
9923283194.

Address

Shop No-04, 1st Floor, Shreepal Apt, Shaniwar Wada
Pune
411030

Telephone

+918275757979

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhatkanti Travels Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bhatkanti Travels Pune:

Shortcuts

Share

Category