खाबूमोशाय

खाबूमोशाय ए बाबूमोशाय, जिंदगी लंबी नहीं खाती-पिती और घुमती-फिरती होनी चाहिए..!!

❤️

13/08/2026

Visakhapatnam Day 1
❤️

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल कॅंटीन इथला कढी - समोसा..!!तुम्ही खाऊन पाहिला आहे का हा कढी - समोसा..??  ❤️
05/03/2026

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल कॅंटीन इथला कढी - समोसा..!!
तुम्ही खाऊन पाहिला आहे का हा कढी - समोसा..??
❤️

Trip ची सुरुवात अशक्य पांचट चहाने झाली आणि अख्ख्या Trip मध्ये एकही चांगला चहा प्यायला मिळाला नाही..!!  ❤️
11/02/2026

Trip ची सुरुवात अशक्य पांचट चहाने झाली आणि अख्ख्या Trip मध्ये एकही चांगला चहा प्यायला मिळाला नाही..!!
❤️

२०२६ मध्ये काही ओळखीच्यांनी २६ किलो वजन कमी करायचं मनावर घेतलंय असं ऐकलं.. हे ऐकून खरंतर मनात धस्सं झालं.. एवढं महाकाय N...
30/01/2026

२०२६ मध्ये काही ओळखीच्यांनी २६ किलो वजन कमी करायचं मनावर घेतलंय असं ऐकलं.. हे ऐकून खरंतर मनात धस्सं झालं.. एवढं महाकाय New Year Resolution घेण्यापेक्षा म्हटलं २६ चा संदर्भ घेऊन आपण पण काहीतरी शक्कल लढवली पाहिजे.. म्हणून यावर्षी म्हणजे २०२६ साली २६ वेगवेगळ्या ठिकाणच्या मिसळी try करून बघायच्या मनावर घेतलं आहे..
तर मंडळी, जानेवारी महिन्यातील खाऊन पाहिलेल्या ह्या ४ मिसळी..

तुमची सगळ्यात जास्त आवडती मिसळ जी मी ह्या वर्षी Try करावी ती मिसळ Comments मध्ये नक्की सांगा..

❤️

देवाभाऊ सध्या World Economic Forum च्या Annual Meet साठी जसे 'दावोस' मध्ये आहेत ह्या संधीचा लाभ घेत अगदी तसेच आम्ही पण आ...
23/01/2026

देवाभाऊ सध्या World Economic Forum च्या Annual Meet साठी जसे 'दावोस' मध्ये आहेत ह्या संधीचा लाभ घेत अगदी तसेच आम्ही पण आमच्या 'गावोस' मंडणगड इथे Monthly मिसळ Meet साठी आलो आहोत..

ह्या Monthly मिसळ Meet मध्ये आम्ही आमची चुलत भावंडे एकत्र येऊन मंडणगड मधला Newspaper चा खप कसा वाढवायचा, 'मंडणगडचा वडापाव' या अतिशय Healthy अशा Snack Item ला जगाच्या नकाशावर अधिक ठळकपणे कसं स्थान मिळवून द्यायचं याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत..

तर मंडळी, कुठेही जाऊ नका - पहात रहा - आम्हाला मिसळ, पुरी भाजी आणि वडापाव खाताना..
तळटीप: सदर मिसळ मामा-भाचे वडापाव सेंटर, मंडणगड इथली आहे.. भाविकांनी अवश्य लाभ घ्यावा..

❤️

तुमच्या जळगावच्या मित्राने तुमच्यासाठी जळगावच्या महालक्ष्मी स्वीट्समधील हि अशक्य भारी 'खजूर बर्फी' आजपर्यंत कधीच आणली नस...
13/01/2026

तुमच्या जळगावच्या मित्राने तुमच्यासाठी जळगावच्या महालक्ष्मी स्वीट्समधील हि अशक्य भारी 'खजूर बर्फी' आजपर्यंत कधीच आणली नसेल, तर तो तुमचा मित्र नाही.. 👈🏻
विषय संपला..
❤️

Address

Pune
411038

Alerts

Be the first to know and let us send you an email when खाबूमोशाय posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share