Aarti Travels

Aarti Travels Please give us call before 10:00 am. in morning...Thanks

13/09/2018

जय गणेश

02/08/2018
सोहळा બિબાऊंच्या संस्कारांचा...सोहळा शहाजींच्या विचारांचा...सोहळा छत्रपतीच्या पराक्रमांचा...सोहळा सईंच्या स्वाभिमानाचा.....
05/06/2018

सोहळा બિબાऊंच्या संस्कारांचा...
सोहळा शहाजींच्या विचारांचा...
सोहळा छत्रपतीच्या पराक्रमांचा...
सोहळा सईंच्या स्वाभिमानाचा...
सोहळा શંમૂच्या बलिदानाचा...
सोहळा महाराष्ट्राच्या अभिमानाचा...
सोहळा मराठा अस्मितेच्या बहुमानाचा
सोहळा संत तुकोबांच्या भक्तीचा...
सोहळा कर्तबगार मावळ्यांच्या शक्तीचा...
सोहळा सह्याद्रिच्या तुफानाचा...
सोहळा इंद्रायणी भिमेच्या उफानाचा...
सोहळा या मातीच्या ऋणांचा...
सोहळा मराठी मानाचा...
सोहळा गडकोटाच्या औक्षणांचा...
सोहळा इतिहासाच्या सुवर्ण क्षणांचा...
सोहळा आभाळा एवढ्या या स्वराज्याचा...
सोहळा भगव्याच्या प्रतिष्ठेचा...
सोहळा अंजिक्य रणांगणाचा...
सोहळा शुरवीर बहुजनांचा
सोहळा तळपणाऱ्या तलवरीच्या पातीचा...
सोहळा निधड्या पोलादी छातीचा...
सोहळा रायगडाच्या साक्षीचा...
सोहळा શિવ राज्याभिषेकचा
।। एक आवाज एकच पर्याय ।।
।।બય બિબાऊ બય શિવરાય।।" मराठ्यांच्या पराक्रमाचा,जल्लोषाचा दिवस .
🚩🙏🏼शिवराज्याभिषेक दिवस🙏🏼 🚩

सर्व विर मावळ्यांना शिवराज्याभिषेक दिनी मानाचा मुजरा
🚩🚩🚩

लोकनेते मा.श्री.गोपीनाथरावजी मुंडेस्मृतिदिना निमीत्त—*—*— विनम्र अभिवादन —*—*—
03/06/2018

लोकनेते
मा.श्री.गोपीनाथरावजी मुंडे
स्मृतिदिना निमीत्त
—*—*— विनम्र अभिवादन —*—*—

दगड झालो तर “सह्याद्रीचा” होईन! माती झालो तर “महाराष्ट्राची” होईन! तलवार झालो तर “भवानी मातेची” होईन! आणि … पुन्हा मानव ...
01/05/2018

दगड झालो तर “सह्याद्रीचा” होईन! माती झालो तर “महाराष्ट्राची” होईन! तलवार झालो तर “भवानी मातेची” होईन! आणि … पुन्हा मानव जन्ममिळाला तर “मराठीच” होईन!
1 दिवसा आधी

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
!!!जय महाराष्ट्र!!!🚩🚩

call kara Bioking kara ..paytm ni pay kara ...
13/04/2018

call kara Bioking kara ..paytm ni pay kara ...

आरती टुर्स & ट्रॅव्हल्स** तर्फे सर्व मार्गा वरील लक्झरी बस सीट / सीलीपर ..फोन बुकिंग चालु आहे ,काळेवाडी पुणे येथे. डेली ...
30/03/2018

आरती टुर्स & ट्रॅव्हल्स** तर्फे सर्व मार्गा वरील लक्झरी बस सीट / सीलीपर ..
फोन बुकिंग चालु आहे ,काळेवाडी पुणे येथे.
डेली -काळेवाडी, पुण्याहुन.. लातुर, निलंगा,उस्मानाबाद,उमरगा,नांदेड,तुळजापुर,औरंगाबाद,नागपुर,जळगाव,अहमदाबाद,हैद्राबाद,सोलापुर,कोलापुर,धुळे,जळगाव,खानदेश,यवतमाळ,सांगली,परभणी,बीड,बार्शी,सर्व महाराष्ट् व इतर..
ऐकदा आवश्य भेट ध्या.**.
# रीटन बुकींग ची सुवीधा #
मो: 9922682332 ** 8087 8028 91.
7972144618.
whats app 9922682332.
टिप:- फोन करा सीट बुक करा ..पेमेंट Paytm नी वा ,Bank Transfer kara Mobile वर Seat Confirm Sms येईल.

नेसून साडी माळून गजरा ,भी राहिली गुढी,नव वर्षाच्या स्वागताची,ही तर पारंपारिक रूढी,रचल्या रांगोळ्या दारोदारी,नटले सारे अं...
17/03/2018

नेसून साडी माळून गजरा ,भी राहिली गुढी,
नव वर्षाच्या स्वागताची,ही तर पारंपारिक रूढी,
रचल्या रांगोळ्या दारोदारी,नटले सारे अंगण,
प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन,सुगंधीत जसे चंदन…
तुम्हा सर्वांना व आम्हच्या ग्राहकांना मराठी नूतन वर्षाभिनंदन !!
आणि गुढीपाडव्याच्या ।।
आरती टुर्स - ट्रॅव्हल्स परिवारा तर्फे
!! हार्दिक शुभेच्छा !!
Call करा .. Book करा 👆🏼सर्व मार्गा वरील लक्झरी बस टिकीट बुकिंग ..योग्य दर ..एकदा अवश भेट द्या..

Holi Advance Booking On All Roots..
27/02/2018

Holi Advance Booking On
All Roots..

Call करा ...Book करा ...!!
28/01/2018

Call करा ...Book करा ...!!

Address

Kalewadi Opp MM Collage
Pune
411017

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8am
Wednesday 9am - 8am
Thursday 9am - 8am
Friday 9am - 8am
Saturday 9am - 8am
Sunday 9am - 5am

Telephone

9922682332

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aarti Travels posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category