NDBTT - Nupur Deshpande Bhagwati Tours and Travels supportive business page

  • Home
  • India
  • Pune
  • NDBTT - Nupur Deshpande Bhagwati Tours and Travels supportive business page

NDBTT - Nupur Deshpande Bhagwati Tours and Travels supportive business page Tours and travel company

 #8999387415  नमस्कार 🙏भगवती टूर्स (NDBTT) कडून आपले सहर्ष स्वागत आपण दिलेल्या भरगोस प्रतिसादामुळे आपल्या सर्व ट्रीप फुल...
21/09/2023

#8999387415


नमस्कार 🙏
भगवती टूर्स (NDBTT) कडून आपले सहर्ष स्वागत
आपण दिलेल्या भरगोस प्रतिसादामुळे आपल्या सर्व ट्रीप फुल होत आहेत .
बऱ्याच लोकांनी आमची सर्विस अनुभवली आहे ट्रीपला आले की ट्रिप मेंबर पुढच्या ट्रिप ची विचारणा करतात म्हणून

सुरू असलेल्या नवीन ट्रीप ची माहिती देत आहे.
नोव्हेंबर महिना स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरात मोजके रेल्वे तिकीट शिल्लक
कास पठार ठोसेघर सज्जनगड
( 2/7/8 oct )
25 ते 29 ऑक्टोबर मध्य प्रदेश इंदोर उज्जैन ओंकारेश्वर ट्रीप फक्त 7 सीट शिल्लक. नोव्हेंबर बॅच रेल्वे तिकीट संपत येत आहेत
कोस्टल कर्नाटका डिसेंबर महिन्यात दोन बॅच मोजके सीट

नमस्कार 🙏🏻

आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की (NDBTT)भगवती टूर्स घेऊन येत आहे .खास मध्यप्रदेशामधील धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेली पाच प्रमुख गावे

*इंदौर उज्जैन ओंकारेश्वर मांडवगड आणि महेश्वर*

Heart of india
Madhyapradesh
*खास आकर्षण महालोक कॉरिडॉर उज्जैन*

Date 25oct to 29th oct
Date 22nd to 26th nov
Date 20th to 24th dec

ऑगस्ट बॅच आणि सप्टेंबर बॅच पूर्ण फुल आहे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर साठी बुकिंग सुरू आहे फक्त पाच हजार रुपये भरून तुम्ही नाव नोंदवू शकता

4Days sightseeing 3Nights stay in hotel 2 nights in train
Rs16200/- per person

Including

💫*3 tier Ac train tickets both to and from pune/Mumbai*

💫 *Stay in 3 star premium hotels*

💫 *Travelling and 4 days sightseeing of MP By AC laxury vehicle*

💫 *All meals 4 Days APAI plan*

💫 *Service oriented and experienced tour manager*

मध्य प्रदेश मधील सगळ्यात महत्त्वाची अशी पाच गावे.. इंदोर भारतातील सर्वात स्वच्छ असे शहर. खाद्य प्रेमींसाठी आणि खरेदीची आवड असणाऱ्यांसाठी इंदोर शहर म्हणजे जणू पर्वणीच..
बारा ज्योतिर्लिंगापैकी ओंकारेश्वर आणि महाकालेश्वर ही प्रमुख दोन ज्योतिर्लिंगे.. ओमकारेश्वर चे दर्शन पूर्ण होते ते मामलेश्वर मंदिर दर्शनाने. बारा ज्योतिर्लिंगापैकी महाकालेश्वर हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे जे दक्षिणमुखी आहे महाकालेश्वर मंदिराच्या परिसरात नुकताच तयार झालेला महाकाललोक कॉरिडोर ही एक उत्तम धार्मिक कलाकृती.
माहेश्वर नर्मदा नदीच्या घाटावर स्थित सुंदर असा किल्ला. माहेश्वर ला 18 व्या शतकात रेशमाच्या साड्या तयार होण्यास सुरुवात झाली माहेश्वरी साडी आज एक जगभर ब्रँड बनला
मांडवगड (मांडू )येथे राजा बाजबहादूर आणि राणी रूपमती यांचा सुंदर महाल आजही तितक्याच दिमाखात उभा आहे.

चला एक्सप्लोर करूया मध्य प्रदेश भगवती टूर्स अँड ट्रॅव्हल्स सोबत...

टीप - ट्रिप तुम्ही मुंबई पुणे तसेच अन्य ठिकाणावरूनही सुरू करून जॉईन करू शकता

ट्रॅव्हल इटर्नरी तसेच
अधिक माहितीकरता संपर्क

नुपूर देशपांडे
8999387415
एन डी भगवती टूर्स & ट्रॅव्हल्स
NDBTT

Address

Hadapsar
Pune
411028

Telephone

+918999387415

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when NDBTT - Nupur Deshpande Bhagwati Tours and Travels supportive business page posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to NDBTT - Nupur Deshpande Bhagwati Tours and Travels supportive business page:

Share

Category