05/10/2017
सातारा : आनेवाडी ता. जावली येथील टोलनाका आज सायंकाळी सहा वाजता खा. उदयनराजे यांनी हजारो समर्थकांसह हल्लाबोल करत बंद पाडला. यावेळी हजारो वहाने टोल न देताच मार्गस्थ झाली. खा. उदयनराजे यांच्या या अचानक एंट्रीमुळे टोल नाक्यावर नवीन व्यवस्थापन पुरते कोलमडून गेले. गेली अनेक वर्ष आनेवाडी येथील टोलनाक्याचे...