03/05/2026
✨ Proud Moment for Shri Balaji Tours & Travels ✨
Shri Balaji Tours & Travels च्या आदरणीय सपकाळ मॅडम यांना “Best Tour & Travel” क्षेत्रात महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 🏆💐
नाशिक येथे आयोजित भव्य सोहळ्यात हा मानाचा पुरस्कार सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 🎉
त्यांच्या उत्कृष्ट नियोजन, विश्वासार्ह सेवा आणि अथक मेहनतीमुळे हा मान मिळाला आहे 🙌
🙏 ही अभिमानाची बाब आहे!
💫 पुढील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
📍 Travel with Trust. Travel with Shri Balaji