
08/06/2025
हॅपी जर्नी, पुणे आयोजित लेह लडाख कारगील ९ दिवस - ७ ऑगस्ट २०२५ या सहलीचे बुकिंग सुरू झाले आहे. या वर्षीचे रक्षाबंधन साजरे करू आपल्या कारगील मधील जवानांबरोबर तर मग उशीर करू नका, आजच संपर्क करा.
सहल खर्च रु ५५९००/- प्रत्येकी
समाविष्ट
८ रात्रीचा मुक्काम
ब्रेकफास्ट लंच डिनर
एन्ट्री फीज
नॉन एसी गाडीने प्रवास
श्रीनगर ते लेह अनुभवी टूर एस्कॉर्ट
नोट (विमान प्रवास आणि gst खर्च वेगळा)
*पर्यटन स्थळांचा खजिना आपल्या समोर रिता करणारी आपली "हॅप्पी जर्नी" आपल्याला देत आहे सहलीचे खरे समाधान*
*" हॅप्पी जर्नी "* , सहल छोटी असो वा मोठी , देशातली वा परदेशातली आपली एकमेव ट्रॅव्हल पार्टनर
*फेसबुक पेज* https://www.facebook.com/happyjourneytourspune
📲 संपर्क +९१९०११५८५१९४,
+९१९५२९२६७९७१
Instagram
*सहलीचे खरे समाधान फक्त आमच्याकडूनच हॅप्पी जर्नी, पुणे*