25/03/2025
*अजरामर गाण्यांची अविस्मरणीय संध्याकाळ!*
*"शतजन्म शोधताना – Live in Concert"*
हा एक प्रवास आहे अजरामर गाण्यांच्या निर्मितीचा...
हा एक अमूल्य ठेवा आहे पिढ्यापिढ्यांनी जपण्याचा...
हा एक प्रत्यक्ष अनुभव आहे मराठी चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळाचा...
हा अविस्मरणीय अनुभव घेण्यासाठी सहकुटुंब नक्की या.
तिकीट दर:
₹500 : Front Seating - First Come First Serve
₹300 : Back Seating - First Come First Serve
तिकिटांसाठी 9607050697 या मोबाईल नंबरवर संपर्क साधा.
ऑनलाईन तिकिटांसाठी https://ticketkhidakee.com/shatajanmashodhatana