14/06/2026
सप्टेंबर महिन्याच्या पूर्ण बुकिंग आणि भरघोस प्रतिसादामुळे तसेच भक्तांच्या मागणीमुळे ऑक्टोबर महिन्यासाठी बुकिंग सुरू करीत आहोत
🛕 तिरुपती बालाजी स्पेशल ग्रुप टूर
पुणे ते पुणे सर्व समाविष्ट🛕
🗓️ १२ ऑक्टोबर साठी बुकिंग सुरू झाले आहे
✅यात्रा खर्च - ५,२०० रुपये प्रति व्यक्ती
🏢यात्रा दिनांक : २ ऑक्टोबर & १२ ऑक्टोबर२०२६
✅टूर मध्ये समाविष्ट गोष्टी
✅पुणे रेणीगुंठा रेणीगुंठा कोल्हापूर पुणे स्लीपर क्लास रेल्वे तिकी
✅ दुपारचे जेवण रात्रीचे जेवण तसेच सकाळचा नाश्ता
✅बालाजी दर्शन पास
✅तिरुपती मधील भक्तनिवासामध्ये राहण्याची सोय
✅फिरण्यासाठी नॉन एसी गाडी
✅ तिरुपती आणि तिरुमला मधील मंदीर दर्शन
✅कोल्हापूर मध्ये भक्तनिवासामध्ये राहण्याची सुविधा
✅ कोल्हापूर ते पुणे रेल्वे प्रवास समाविष्ट
👍तर आताच आपली सीट बुक करा 🫡
📍माय ट्रॅव्हल ट्रिप पुणे,(वाकड l, रहाटणी, विले पार्ले,मुंबई)
📞7387803595/8484891601/02
#तिरुपती