Pranjali Tours & Travels

Pranjali Tours & Travels Hire car on rent in Pune at Pranjali Tours and travel to any part of the city at any time. Book your

21/02/2021
It is awesome environment to go out for a nature visit just book with us and get 15% discount on your total bill.......g...
12/07/2019

It is awesome environment to go out for a nature visit just book with us and get 15% discount on your total bill.......grab the chance
Note - Pune only

It is awesome environment to go out for a nature visit just book with us and get 15% discount on your total bill.......g...
12/07/2019

It is awesome environment to go out for a nature visit just book with us and get 15% discount on your total bill.......grab the chance

Get your first ride with exclusive discount offers.. hurry up...call for booking- 8793725436/9604176341
03/04/2018

Get your first ride with exclusive discount offers.. hurry up...call for booking- 8793725436/9604176341

Get a first ride with exclusive discount offers.... hurry up...

Get a first ride with exclusive discount offers.... hurry up...
03/04/2018

Get a first ride with exclusive discount offers.... hurry up...

14/01/2017

दि.14 जानेवारीपासून सूर्य आश्लेषा नक्षत्रापासून मकर राशित प्रवेश करीत आहे. आणि त्याच दिवसापासून प्रत्येक दिवस तीळ, तीळ वाढत जाणार तशीच आपली यश कीर्ति धनलक्ष्मी वाढत जाओ आणि सर्व परिवारास निरामय स्वास्थ्य लाभों ह्याच संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा.
💐विनोद कोयले 💐

13/01/2017

रसाळ उसाचे पेर
कोवळा हुरडा अन् बोरं
वांगे गोंडस गोमटे
टपोरे मटार पावटे

हिरवा हरभरा तरारे
गोड थंडीचे शहारे
गुलाबी ताठ ते गाजर
तीळदार अन् ती बाजर

वर लोण्याचा गोळा
जीभेवर रसवंती सोहळा
डोळे उघडता हे जड
दिसे इवल्या सौख्याचे सुगड

भोगीच्या हार्दिक शुभेच्छा ....

31/10/2016

*माझ्या कुटुंबियांच्या वतीने आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...*
रांगोळीच्या सप्तरं. गात सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे.
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं,
*धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!*
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत…
*दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...* .💐विनोद कोयले 💐..

आपट्याची पान त्यालाह्रदयाचा आकार ,मनाचे बंधत्याला प्रेमाची झंकार ,आनंदाच्या क्षणांनासर्वांचा रुकारतुम्हाला सर्वांना माझ्...
11/10/2016

आपट्याची पान त्याला
ह्रदयाचा आकार ,
मनाचे बंध
त्याला प्रेमाची झंकार ,
आनंदाच्या क्षणांना
सर्वांचा रुकार
तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून
विजया दशमीच्या & दसऱ्याच्या मनपूर्वक
आणि खूप खूप हार्दिक
शुभेच्छा !!.🌿
तुमचे आयुष्य असेच सुख समाधानाचे , आनंदाचे,
भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक
विकासाचे जावो......

13/09/2016

Hire car on rent in Pune at Pranjali Tours and travel to any part of the city at any time. Book your services with just calling. We assure you the best services in Pune. If you have to book weekend Plans within your city or out of the city, We provides the best packages for car rental in Pune city.

Address

Viman Nagar
Pune
411014

Telephone

+918999984013

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pranjali Tours & Travels posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category