11/07/2025
🛕 शिवदत्त यात्रा प्रस्तुत – गुजरात दर्शन यात्रा 🛕
📅 #10 ऑगस्टपासून सुरुवात
💰 यात्रा शुल्क: ₹17,500/- प्रति व्यक्ती (All Inclusive)
📍 बुकिंग आजच नक्की करा!
---
🗓 यात्रेचा तपशील:
▪️ दिवस 1:
पुणे ते सूरत – मुक्काम
▪️ दिवस 2:
🗿 Statue of Unity दर्शन
🙏 गरुडेश्वर, माता नर्मदा व कुबेर भंडारी दर्शन – मुक्काम
▪️ दिवस 3:
🚍 रजपिपला ते जुनागढ प्रवास – मुक्काम
▪️ दिवस 4:
🚠 गिरनार रोप वेने दत्तपादुका दर्शन
🕌 जुनागढ साईट सीन – मुक्काम
▪️ दिवस 5:
🚍 जुनागढ ते सोमनाथ दर्शन
🚍 द्वारका येथे मुक्काम
▪️ दिवस 6:
🙏 द्वारकाधीश व अन्य साईट सीन
▪️ दिवस 7:
🚍 द्वारका ते सापुतारा – मुक्काम
▪️ दिवस 8:
🙏 सप्तशृंगी देवी दर्शन, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन
🔚 पुणे ला आगमन
---
🧳 यात्रेतील विशेष सुविधा:
✅ 2 वेळा चहा + 1 वेळ नाश्ता
✅ दुपारी व रात्रीचे जेवण
✅ Statue of Unity व गिरनार रोप वे तिकिट
✅ स्लीपर कोच बसने प्रवास
✅ निवासी डिलक्स रूम
✅ मिनरल वॉटर (Bisleri)
✅ अंतर्गत रिक्षा व बोटींग खर्च
✅ प्राथमिक आरोग्य सुविधा
✅ अनुभवी टूर ऑपरेटर
🛑 विशेष सूचना:
यात्रा शुल्कामध्ये सर्व खर्च समाविष्ट – कोणतेही छुपे शुल्क नाही.
---
📞 अधिक माहिती व बुकिंगसाठी संपर्क करा:
📲 शिवदत्त यात्रा
📱 8793131900 | 8793127800
---
गुजरातच्या पवित्र भूमीत यात्रा, दर्शन आणि आठवणींसोबत परत या – शिवदत्त यात्रेसोबत!