Shivom Tours & Travels

Shivom Tours & Travels Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shivom Tours & Travels, Travel Company, Pune.

Church of     of Assisi,
01/06/2017

Church of of Assisi,

Anjuna Beach,Goa
01/06/2017

Anjuna Beach,Goa

01/06/2017

प्रवासासाठी गाडी भाड्याने करताय? ट्रॅव्हल ऑफिस असो....एजन्ट असो...किंवा कोणीही जवळचा व्यक्ती असो...खालील बाबी बघुन घेत चला

१. गाडीचा मालक नक्की कोण? कागदपत्रे ? इन्शुरन्स ? ड्रायव्हरचे TR लायसन्स, बॅज नंबर वैध आहे का? सर्व तपासून घ्या.
(ह्यापैकी काहीही नसल्यास अपघात समयी विमा संरक्षण मिळणार नाही)

२. गाडी फक्त भाडे कमी होणारेय म्हणून ओळखीतून मागवताय का? फक्त कमिशन कमविण्याच्या नादात कोणी तुम्हाला अनोळखी/अवैध/निगा/ दुरुस्ती न राखलेली गाडी बघून तर देत नाही ना?

आमचीच गाडी आहे असे म्हणणाऱ्यांना कागदपत्रे लगेचच बघण्यास मागा. नियमांनुसार कागदपत्रे / प्रति गाडीतच असतात.

३. गाडीची शेवटची सर्व्हिसिंग/तपासणी कधी झाली, टायर कधी बदललेत हे बघण्याचा तुम्हाला हक्क आहे. 80 टक्के अपघातांना जुने टायर्स आणी वेग कारणीभूत असतात.

४. चुकूनही खाजगी वाहन ( privet white plate) प्रवासाठी भाड्याने घेउ नका. कायद्यानुसार खाजगी वाहन भाडी व्यवसायाठी वापरने गुन्हा आहे. ह्या वाहनात ना विमा ना प्रवासी सुरक्षा. बिकटसमयी कायदाही आपली नुकसान भरपाई करू शकणार नाही.

टुरिस्ट परमिट (पिवळी पाटी) असलेली आणी सर्व कागदपत्रे तयार असलेली गाडीच नेहमीं वापरा. टुरीस्ट गाडीमध्ये प्रत्येक प्रवासी आणी ड्रायव्हरचा विमा संरक्षण जोडलेला असतो. खाजगी घरगुती वाहनात तो नसतो.

५. तुमच्याकडे येण्याआधी गाडी/ड्रायव्हर कुठे होती, रोजची जुजबी तपासणी, ड्रायव्हरची झोप पूर्ण झालीय का हे हक्कानं विचारा.

६. गाडी स्वस्तात मिळतेय ह्यापेक्षा प्रवास किती सुरक्षित राहील हा विचार प्रथम करा. आपले कुटुंब, त्यांचे भविष्य आणी सुरक्षितता याहून मोठे काहीच नाही.

11/05/2017

Beautiful place...visit 1time here...here @ many more activity u want to happiness n freedom...

Murud-Janjira
11/05/2017

Murud-Janjira

08/05/2017

Pune to shirdi taxi service on affordable fair...cstmr respectfully service...with better condition cab...

06/05/2017

Pune to nashik drop and pickup only @ Rs.2050 + toll

04/05/2017

Woman friendly Service...You can trust on Us...

Address

Pune
411026

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivom Tours & Travels posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category