23/09/2019
"सदगुरू टूर्स अँड ट्रॅव्हल्स" आमची कंपनी पाच वर्षापासून पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरामध्ये कार्यरत आहे आमच्याकडे 2000 संतुष्ट आणि विश्वासू ग्राहकांसाठी आम्ही सदैव तयार आहोत.
आम्ही आमच्या ग्राहकांच्या सेवेसाठी कंपनी वाढीचा निर्णय घेतला आहे.
ग्राहकांत सोबत होणारे व्यवहार,
कंपनीबरोबर असलेले वाहन मालक-चालक आणि कंपनीचे पार्टनर यांच्यासोबत होणारे व्यवहार, योग्य रीतीने हाताळण्यासाठी ग्राहकांना योग्य रीतीने सेवा मिळण्यासाठी, प्रादेशिक परिवहन कार्यालय (महाराष्ट्र राज्य) यांच्या नियमानुसार *सदगुरू टूर्स अँड ट्रॅव्हल्स* कंपनीचा विस्तार करत आहोत.
विस्तार खालील प्रमाणे असेल.
1) कंपनीचे अधिकृत वेब पेज बनवणे.
2) कंपनीचे अधिकृत अँड्रॉइड आणि आयफोन एप्लीकेशन बनवणे.
3)ऑनलाइन पद्धतीचे व्यवहार हाताळण्यासाठी सेक्युरिटी सिस्टिम बनवणे.
4)ग्राहक सेक्युरिटी साठी चालक-मालक असणाऱ्या गाड्यांचे कागदपत्रे हाताळून चालकाचे कागदपत्र हाताळणे
4)चालक-मालक यांच्या व्यवसाय वाढीसाठी योग्य ती पाऊल उचलणे
अशा अनेक प्रकारे आम्ही कंपनीला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करणार आहोत
सद्गुरू टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये सहभाग नोंदवण्यासाठी योग्य ती संधी चालक आणि मालक यांच्या व्यवसाय वाढीसाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत
प्रादेशिक परिवहन कार्यालय महाराष्ट्र शासन त्यांच्या नियमावलीप्रमाणे
*टूर पॅकेज ,
*पुणे मुंबई इ पॅकेज ,
*आउट स्टेशन पॅकेज,
* वेंडर्शिप पॅकेज बिझनेस टूर पॅकेज,
* पिकअपआणि ड्रॉप पॅकेज,
*एअरपोर्ट पिकअप ड्रॉप पॅकेज,
*महाराष्ट्र टुरिझम पर्यटन पॅकेज, येत्या काही दिवसांमध्ये सादर करणार आहोत त्यामुळे चालक मालक यांना व्यवसाय वाढीसाठी आधार भेटणार आहे तरी आपण सर्वांनी खालील दिलेल्या व्हाट्सअप लिंक वर जाऊन
सद्गुरू पार्टनरच्या ग्रुप वर आपण जॉईन होऊ शकता आणि आपली नोंदणी करून घेणे अनिवार्य आहे