31/01/2016
प्रिय कुलकर्णी सर रघुकुल हॉलिडेजच्या पाचव्या वर्धापन दिनाची निमंत्रण पत्रिका मिळाली .खुप खुप आनंद झाला .परंतु जवळच्या नातेवाइकाकडे लग्न असल्याने येउ शकत नाही .क्षमस्व . आपल्या कुशल नियोजनामुळे अत्यंत अवघड अशी कैलास मान सरोवर यात्रा सुखरुप व आनंददायी झाली आमचे जिवन धन्य झाले .याचे सर्व श्रेय आपल्या रघुकुल हॉलिडेजच्या सर्व सहकार्याना . पाचव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास हार्दीक शुभेच्छा .भविष्यात आपली उत्तरोत्तर प्रगती होवो ही इश्वर चरणी प्रार्थना . ------आपले हित चिंतक ------प्रा.माळी एन डी -------प्रा. सुमन माळी. (नंदुरबार )