15/11/2013
वाचाल तर वाचाल....
जाहिरातीद्वारे लोकाना मुर्ख कसे बनवतात...
1) बालों के लिए नॉन स्टिकी ऑइल...
बिना चिपचिपा वाला तेल...
आता बिना चिपचिपा असेल तर त्याला तेल कसे म्हणता येइल..??
अणि आशा तेलाचा फ़ायदा काय..??
जे तुमच्या केसाना फ़क्त केमिकल्स पुरवेल...
शुद्ध खोबरेल/बदमा तेल वापरावे... शिकेकायी उत्तम...
उन्हाळ्यात कोरफड लावावी...
2) "हमारे साबुन में है दूध और मलाई के गुण..."
जर दूध अणि मलाई चे गुण पाहिजे असतील तर साबणाची गरजच काय..??
डायरेक्ट दूध लावाना...
अणि त्या साबणातील अर्धा थेम्ब दुधा पेक्षा नक्कीच सरस...
स्किन कायम तजेलदार रहाते...
कुठल्याही क्रीम ची गरज नाही लागणार कारण हिवाळ्यात त्वचा कोरडी पड़ते म्हणून नुसते दूध लावावे...
गरमित ओइलि त्वचा असते म्हणून दुधात डालीचे पीठ टाकुन लावावे...
अणि हिशोब काढला तर वर्षभर लागणारा साबणाचा अणि फेसक्रीम चा खर्च दुधा पेक्षा नक्कीच महाग असतो...
3) क्या आपके टूथपेस्ट में नमक है..??
क्या आपके दातो में दर्द है..?? मग आमची पेस्ट लगाओ...
हमको भेजो पैसा अमेरिकामें...
त्या पक्षा रोज सकाळ संध्याकाळ त्रिफलाचूर्ण ने दात बोटानी घासावेत...
बोटानी हिर्ड्या ला मसाज करावी त्याने रक्त प्रवाह वाढतो कधीच दतांचे प्रॉब्लम येणार नाहित...
दात दुखत असल्यास त्यावर शुद्ध पेट्रोल चे थेम्ब 3-4 दिवस टाकावेत...किड मरते...
इन्टरनेट वर पेट्रोल वर बरेच वाचायला मिळेल...
4) "पेश हें बिना बदबू वाला तेल"
लोकाना खुप आकर्षण आहे या तेल चे...
पण तेलातिल वास म्हणजे त्यातील प्रोटीन असते...
तेच काढून घेतले तर राहणार काय..??
मग पडतात केस कोरडे...
मग यांचेच शैम्पू वापरा...
होउद्या खर्च...
5) "### बुझाये ओनली प्यास बाकि सब बकवास"...
चैलेंज आहे की हे कोल्डड्रिंक पिउन तहान भागवावी...
नाहीच भागणार कारण त्यात खुप मात्रात साखर असते...
जेवढे गोड द्रव्य प्याल ताहन वाढत जाइल...
कारण त्याने घसा कोरडा पडतो..
मग मागवा आजुन दोन बाटल्या...
जातोय पैसा बाहेर...
6) सर्वात माला चिड येणारी जाहिरात म्हणजे...
हमारे प्रोडक्ट बच्चों को दूध में डालकर पिलाओ...
हाइट बढाओ...
चोकोलेट फ्लेवर ड्रिंक...
सचिन की पसंद....
मग त्याची ऊँची का नाही वाढली..??
असे असेल तर आपले पूर्वीचे महाराजे जे 7-7 फुट उंच होते ते काय हे प्रोडक्ट पीत होते का..??
त्याना लढायला एनर्जी या प्रोडक्ट नि येत होती का..??
हे सर्व प्रोडक्ट एकच गोष्टी पासून बनतात ती म्हणज "जवाचे सत्व" त्या मागे लिहिलेले असते की इट इस मोल्टेड...
जवाचे सत्व जे बाजारात 25-30 रूपये किलो नि मिलते त्यालाच आपण 250 रूपये किलो देऊन मुलाना पाजतो...
त्याने तुमच्या मुलांची ऊँची नाही वाढणार...
त्या साठी व्यायाम लागतो...
दिमाग का विकास नाही होणार त्या पेक्षा स्वस्त बदाम आहेत ते दया...