13/06/2024
श्री सर्वमंगला देवी, अक्षरधाम, डाकोर, गरुडेश्वर, स्टॅच्यु ऑफ युनिटी सहल
दि. १७ ऑक्टोबर ते दि. २१ ऑक्टोबर २०२४
सहल शुल्क= ₹१५,०००/-
पुणे ते पुणे रेल्वे तिकीट सह
रेल्वे तिकीट १२० दिवस अगोदर मिळत असल्यामुळे जून २०२४ मध्ये रेल्वे तिकीट बुक करावे लागतील...
संपर्क= विश्व हॉलिडेज, पुणे
९९७०१४३६३२