Trekzee Trips

Call Directions Contact the business

Trekzee Trips "We Make Your Holidays Memorable"
•Group Tours | Treks | Camping
•Best Budget Trips For Everyone
•Just a call away ☎️

ट्रेकझी ट्रिप्स आयोजित आडराई जंगल ट्रेक 🌿 माळशेज घाटातील सह्याद्रीच्या सर्वात सुंदर आणि निसर्गरम्य, अबोल जंगलां पैकी एका...
07/08/2026

ट्रेकझी ट्रिप्स आयोजित आडराई जंगल ट्रेक 🌿

माळशेज घाटातील सह्याद्रीच्या सर्वात सुंदर आणि निसर्गरम्य, अबोल जंगलां पैकी एकाची सफर म्हणजे आडराई जंगल ट्रेक !
कोसळणारे धबधबे, प्राचीन गुहा, धुक्याने वेढलेल्या दऱ्या, धनगरी वाटा आणि घनदाट हिरवीगार झाडी यांचा मनमुराद अनुभव म्हणजे ' आडराई जंगल ट्रेक '.

पावसाळ्याच्या दिवसांत इथली दाट वृक्षवल्ली, पायाखाली वाहणारे थंडगार पाण्याचे झरे आणि सर्वत्र पसरलेले धुके या जंगलाला एक रहस्यमयी अन् मनमोहक रूप देतात. काळू नदी च्या उगमा जवळ वसलेला हा सोपा ते मध्यम स्वरूपाचा ट्रेक नवख्या आणि अनुभवी अशा दोन्ही प्रकारच्या ट्रेकर्स साठी निसर्गाच्या कुशीत विसावण्याचा एक अविस्मरणीय अनुभव ठरतो.

*दिनांक: 16 ऑगस्ट 2026

*🌟 प्रमुख आकर्षण*
- दाट जंगलातून भटकंती (Trek)
- काळू धबधबा व्ह्यू पॉइंट
- प्राचीन नागेश्वर मंदिर

*📌 प्राथमिक माहिती*
- काठिण्य पातळी : मध्यम
- वेळ: साधारण ३ तास (एका बाजूने)
- ट्रेकचा प्रकार: जंगल ट्रेक (Forest & Rock Patches)

*पिकअप पॉइंट्स*

- डेक्कन जिमखाना
- छत्रपती शिवाजीनगर
- नाशिक फाटा

*ट्रेक फी*- ₹1399 प्रति व्यक्ती

✅ *समाविष्ट बाबी*
- पुणे ते पुणे खाजगी बस (Non-AC Private Bus)
- टोल / परवाना / पार्किंग / प्रवेश शुल्क (Forest Entry Fees)
- सकाळचा नाश्ता आणि चहा
- मार्गदर्शक (Trek Guide)
- दुपारचे जेवण (Lunch)
- प्रथमोपचार (Basic First Aid)
- भरपूर आनंद आणि साहसी अनुभव!

*रुपरेषा*
- शनिवार रात्र: रात्री १०:००: डेक्कन जिमखाना येथून प्रवास सुरू.
- रविवार: पहाटे ०४:००: पायथ्याच्या गावात पोहचणे विश्रांती.
- सकाळ ६ वा : फ्रेश होणे आणि नाश्ता करणे.
- ०७:००: ट्रेकला सुरुवात.
- ०९:००: आडराई जंगल, काळू धबधबा व्ह्यू पॉइंट येथे पोहोचणे व परिसराचा आनंद घेणे.
- दुपारी ०१:००: पायथ्याच्या गावात परतणे आणि जेवण करणे.
- दुपारी ०३:००: पुण्याच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू.
- संध्याकाळी ०७:००: ट्रेकच्या आठवणींसह पुण्यात पोहचणे

❌*समाविष्ट नसलेल्या बाबी*
- वर नमूद केलेल्या बाबींव्यतिरिक्त इतर कोणताही खर्च
- कॅमेरा शुल्क
- मिनरल वॉटर / कोल्ड ड्रिंक्स / अतिरिक्त मागवलेले जेवण
- वैयक्तिक खर्च
- हवामान किंवा वाहतूक कोंडी सारख्या अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितीमुळे होणारा अतिरिक्त खर्च
- वैद्यकीय आपत्कालीन खर्च

⚠️ महत्त्वाचे नियम
- आपले सर्व ट्रेक्स निसर्गपूरक (Nature-friendly) आहेत.
- धूम्रपान आणि मद्यपान करण्यास सक्त मनाई आहे. असा कोणताही प्रकार आढळल्यास संबंधित व्यक्तीला ट्रेक मधून तात्काळ निष्कासित केले जाईल.

सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क :
📞 8830716074

हंपी म्हणजे नुसतं ठिकाण नाही, तर एक जिवंत अनुभव आहे. कल्पना करा, तुम्ही एका अशा शहरात आहात, जिथे प्रत्येक दगड तुम्हाला व...
01/08/2025

हंपी म्हणजे नुसतं ठिकाण नाही, तर एक जिवंत अनुभव आहे. कल्पना करा, तुम्ही एका अशा शहरात आहात, जिथे प्रत्येक दगड तुम्हाला विजयनगर साम्राज्याची गोष्ट सांगतो. या ऐतिहासिक नगरीत आल्यावर तुम्हाला वेळ थांबल्यासारखं वाटेल.

हंपी हे दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यात वसलेले एक ऐतिहासिक ठिकाण आहे. तुंगभद्रा नदीच्या काठी वसलेले हे शहर एकेकाळी विजयनगर साम्राज्याची राजधानी होते. या साम्राज्याच्या वैभवाची साक्ष आजही हंपीमधील प्रत्येक अवशेषात दिसते.

हंपीला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ (World Heritage Site) म्हणून घोषित केले आहे.

( मोजक्याचं सीट्स उपलब्ध आहेत याची नोंद घ्या.)

चौकशीसाठी पुढील नंबरवरती कॉल किंवा व्हाट्सअप करा

Message Trekzee Trips on WhatsApp. https://wa.me/919270065493

कोकणकडाच्या वाटेवर...
31/05/2025

कोकणकडाच्या वाटेवर...

कसायं नजारा ?
30/05/2025

कसायं नजारा ?

Heaven is not a myth 🤞
26/05/2025

Heaven is not a myth 🤞

रात्रकाजवे..इंद्रधनुष्याने सजलेला इंद्रवज्र..आणि ढगांच्या दूरदूर पसरलेल्या लाटा..हे सगळं काही एकाच ट्रेकमध्ये. चला येताय...
19/05/2025

रात्रकाजवे..इंद्रधनुष्याने सजलेला इंद्रवज्र..आणि ढगांच्या दूरदूर पसरलेल्या लाटा..हे सगळं काही एकाच ट्रेकमध्ये.

चला येताय ना मग ?

ट्रेक पॅकेजमध्ये - प्रवास ( पुणे ते पुणे), जेवण, नाष्टा, गाईड, सरप्राईज किट इत्यादी गोष्टी समाविष्ट आहेत.

तुमची सीट बुक करण्यासाठी DM किंवा WhatsApp करू शकता.

WhatsApp क्रमांक - 092700 65493

Just 30 days away 😍
30/04/2025

Just 30 days away 😍

Himachal Pradesh is a popular tourist destination known for its stunning landscapes, including the Himalayas and numerou...
24/04/2025

Himachal Pradesh is a popular tourist destination known for its stunning landscapes, including the Himalayas and numerous hill stations. The state offers a wide range of attractions, from scenic views and adventure activities to historical and religious sites. 

Do you know? Chicham bridge is one of the most highest bridge in the world.
03/04/2025

Do you know? Chicham bridge is one of the most highest bridge in the world.

Address

1St Floor Nath Shrusti, NR. Dream Baker's & Sweets, Bhaji Market, Ambegaon Bk
Pune
411046

Telephone

+919766999165

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Trekzee Trips posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Trekzee Trips:

Shortcuts

Share

Category