23/07/2013
झंप्या : मेंगोजूस घेऊन बसला होता...
गणप्या आला आणि तो ज्युस पिऊन टाकला...
झंप्या : माझे दिवसच खराब आहे.
मुलगा नापास झाला..
बायको सोडून गेली......
नोकरी गेली...
नळाला पाणी नाही...
घरात लाईट नाही...
आणि आता जीव द्यावा म्हणून ज्युस मध्ये विष टाकले होते, आणि तेही तू पिलास... :Om sai (^^^) Balu