
21/09/2024
आपल्या संस्कृतीत पितृपक्ष ह्या चे जे महत्त्व आहे तसेच महत्व महायान बौद्ध मध्ये उल्लंबन ह्या फेस्टिवल ला आहे. Ullambana also known as the “Ghost Festival,” is during which people of the Mahayana Buddhist faith followers celebrate their dead loved ones, as it is believed that their spirits return to the land of the living for a day. These are photos of Ullambana Festival in Singapore during 3rd week of August.
एका बौद्ध मंदिराच्या लगत अनुयायींनी आपल्या पूर्वजांच्या साठी रचलेले टेबल.
तिसऱ्या फोटो मध्ये दोन उंच उदबत्त्या आहेत. प्रत्येक सुमारे ५ फूट उंच.