
28/10/2024
🪔 आज दिवाळीचा पहिला दिवस 🪔
आपणांस व आपल्या संपुर्ण परिवारास गोवत्स द्वादशी अर्थात वसुबारसेच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा🙏
आजपासुन सुरू होणारे दीपावलीचे पर्व व येणारे नवीन वर्ष आपणांस व आपल्या संपुर्ण परिवारास खूप आनंदाचे, भरभराटीचे, सुखाचे आणि आरोग्यदायी जावो हीच परमेश्वर चरणी विनम्र प्रार्थना.
🪔शुभ दीपावली🪔