14/01/2018
❤🧡💛🌸🌸💚💙💜
*म - मधुर सदैव वाणी असावी.*
*क -कटुता स्नेहात कधी न यावी.*
*र - रस गंधांची उधळण व्हावी.*
*सं - संस्कारांची मांदियाळी दिसावी.*
*क्रां - क्रांती विचारांची मनी ठसावी.*
*ती - तीनही लोकी कीर्ती व्हावी.*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
🚩‼🕉‼🚩
* मकर संक्रांती शुभपर्वाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!!*
SHIVRUDRA KUMAJKAR
9011588188
❤🧡💛🌸🌸💚💙💜