Kalpataru Holidays

Kalpataru Holidays KALPATARU HOLIDAYS - DOMESTIC TOUR OPRETAR
RAVET PCMC PUNE It is said that LIFE is incomplete without Fun, Adventure and Leisure.

And today Fun, Leisure and Adventure have become a popular Global activity. But, due to today’s busy and hectic environment and work culture; it has become some how painful for a common man to fulfill this activity. Apart from these, over crowded traveling, fake promises, untimely arrangements, cheating etc are few of the things that restrict a person to plan leisure outside his home town. To over

come from these problems, we KALPATARU HOLIDAYS came out with absolutely clean and neat attitude to help you get benefit of a cool and satisfied travel program. Knowledge and experience is the primary requirement in every aspect, we have serviced for more than 20 years in Travel and Tourism and we possess skill sets to explore destinations according to your requirements. KALPATARU HOLIDAYS; satisfying its valuable customers since 2008. Our aim is to provide comfort, satisfaction and fun. Our policy is fair, low investment with high returns. No hidden cost, as our communication is fair and transparent. We consider our customers as our asset. Our motto is to help our customer right from beginning. We will help you out in deciding the locations, stay, traveling etc. We consider Geographical Location according to your nature, interest and weather conditions which will give you the memorable experience of traveling. We do not recommend over congested locations. Over congestion location will reduce comfort and satisfaction. You decide budget, we will provide you with a hilarious Traveling plan which includes Travel, stay, locations, sight seeing, local traveling and above all, A family type culture which keeps you smile all the time. Because……………

We value your S M I L E.

31/05/2026
31/05/2026

आमच्या मान्यवर पर्यटकांचा अभिप्राय... जो त्यांनी स्वतःहून टूर चालू असताना पाठवला आहे.... 🙏 धन्यवाद 🙏

02/05/2026

रेल्वे बुकिंग लवकरच सुरु होत आहे...... त्वरा करा थोड्याच जागा शिल्लक.... 🙏

"ॐ"
कोस्टल कर्नाटक
9 दिवस / 8 रात्री
दिनांक : 5/8/26 ते 13/8/26
दिनांक : 30/8/26 ते 7/9/26
प्रेक्षणीय स्थळे :
उडुपी : श्रीकृष्ण मंदिर
भंनांजे : शनि मंदिर
श्रुंगेरि : शंकराचार्यमठ,शारदा देवी मंदिर
आनेगुडि : गणपति मंदिर
कोल्लुर : कुलस्वामिनी मुकाम्बीका
मुरुडेश्वर : महादेव मंदिर,सुंदर समुद्र किनारा
गोकर्ण :गोकर्ण महाबळेश्वर मंदिर,समुद्र किनारा
एडगुन्जि : महागणपती देवस्थान
जोगफोल्स : प्रसिद्ध धबधबा
शिरसि : सुपारीच्या बागा,मरीकम्बा मंदिर
सहस्त्रलिंगम : निसर्गरम्य ठिकाण
उंच्चेल्ली - धबधबा
वनवासी : कदम्बकालीन राजधानी,मधुकेश्वर मंदिर
कावेडिकेरि : निसर्गरम्य ठिकाण
हुबळी : सिद्ढारुढ स्वामी समाधी
🚂 रेल्वे प्रवास :पुणे - उडुपी, हुबळी - पुणे
🚍 स्थलदर्शन - 2 #2 कोच
🏡 निवास :स्वतंत्र Ac रूम (२सभासद )
🍽️ भोजन: रेल्वे प्रवास सोडून 3वेळा चहा / कॉफी ,2 वेळा शाकाहारी भोजन ,1नाश्ता रोज 1 मीनरल वॉटर बोटल

रेल्वे बुकिंग लवकरच सुरु होत आहे...आपला निर्णय आजच घ्या...

सम्पर्क :कल्पतरू हॉलिडेज्

9561119755 / 9552882806

02/05/2026

"ॐ"
कोस्टल कर्नाटक
9 दिवस / 8 रात्री
दिनांक : 5/8/26 ते 13/8/26
दिनांक : 30/8/26 ते 7/9/26
प्रेक्षणीय स्थळे :
उडुपी : श्रीकृष्ण मंदिर
भंनांजे : शनि मंदिर
श्रुंगेरि : शंकराचार्यमठ,शारदा देवी मंदिर
आनेगुडि : गणपति मंदिर
कोल्लुर : कुलस्वामिनी मुकाम्बीका
मुरुडेश्वर : महादेव मंदिर,सुंदर समुद्र किनारा
गोकर्ण :गोकर्ण महाबळेश्वर मंदिर,समुद्र किनारा
एडगुन्जि : महागणपती देवस्थान
जोगफोल्स : प्रसिद्ध धबधबा
शिरसि : सुपारीच्या बागा,मरीकम्बा मंदिर
सहस्त्रलिंगम : निसर्गरम्य ठिकाण
उंच्चेल्ली - धबधबा
वनवासी : कदम्बकालीन राजधानी,मधुकेश्वर मंदिर
कावेडिकेरि : निसर्गरम्य ठिकाण
हुबळी : सिद्ढारुढ स्वामी समाधी
🚂 रेल्वे प्रवास :पुणे - उडुपी, हुबळी - पुणे
🚍 स्थलदर्शन - 2 #2 कोच
🏡 निवास :स्वतंत्र Ac रूम (२सभासद )
🍽️ भोजन: रेल्वे प्रवास सोडून 3वेळा चहा / कॉफी ,2 वेळा शाकाहारी भोजन ,1नाश्ता रोज 1 मीनरल वॉटर बोटल

रेल्वे बुकिंग लवकरच सुरु होत आहे...आपला निर्णय आजच घ्या...

सम्पर्क :कल्पतरू हॉलिडेज्

9561119755 / 9552882806

01/05/2026

नमस्कार मंडळी....🙏

लेह - लड्डाख सहल - 9 दिवस

दिनांक - 17/8/26 ते 25/8/26

चला पवित्र अशा सिंधू नदीचे दर्शन करूयात.... 🙏

कल्पतरू हॉलिडेज् लेह लड्डाख सहल तूर्तक सह आयोजित करत आहे. सदर सहलीला आपण पुणे / मुंबई इत्यादी ठिकाणाहून श्रीनगर येथे मुकामाच्या ठिकाणी पोचणार आणि मग तिथून आपण सोनमर्ग, झोझीला पास मार्गे ( ज्याला लेहचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते.) वाटेत द्रास पहात पुढे कारगिल येथे मुक्काम करणार. कारगिल दर्शन करून मुलबिक, लमायुरू, निमू मार्गे लेह. लेह स्थळदर्शन. खारदूंगला पास, नूब्रा व्हॅली दर्शन तसेच फारसे कोणी दाखवत नसलेले असे भारतीय सीमेवरील तूर्तक ह्या गावाला आपण भेट देणार आहोत. तसेच सियाचिन ग्लेशियर, शयोक व्हॅली, पेंगोग लेक अशा ठिकाणांना आपण भेट देणार आहोत.
तर मंडळी सदर सहलीमध्ये नेहमीप्रमाणे अनुभवी ग्रुप लीडर,उत्तम निवास व्यवस्था, आपल्या आचार्यांकरवी बनवलेले सुग्रास भोजन ( 30 मेंबर अपेक्षित ), असणार आहे. सहलमध्ये आपल्यासोईप्रमाणे जाता येता विमान / रेल्वे प्रवास घेऊ शकता. फक्त एक करायचे आपला निर्णय लवकरच घ्यायचा आहे. जेणेकरून एअर फेअर योग्य दरात उपलब्ध असेल.
मंडळी बुकिंग सुरु झाले आहे. अधिक माहितीसाठी कृपया खालील नंबरवर संपर्क करावा.... नम्र विनंती आपण तर चलाच आपल्या मित्रमंडळीना देखील कळवा 🙏 धन्यवाद 🙏

संपर्क - कल्पतरू हॉलिडेज्
9561119755 / 9552882806

Address

Pune
411019

Telephone

+917028282806

Website

https://www.instagram.com/kalpataru_holidays?igsh=MWlpeG4xdG44MDhraQ%3D%3D

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kalpataru Holidays posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kalpataru Holidays:

Share

Category