वाटसरू Trekkers & Tours

वाटसरू Trekkers & Tours वाटसरू- प्रवासी अनवट वाटांचे.....
Vatsaru - Travelers of offbeat routes....

साडे चारशे कोटी वर्षांची झाली आहे पृथ्वी.. पण आजही सगळ्या ऋतूना अंगाखांद्यावर खेळवत नृत्य करत असल्या सारखी भासते...

कधी धुक्यात हरवलेली एकटी पाउलवाट....
ओल्या दवात चिंब भिजलेली पहाट...
आधी रंगांची उधळण करून मग हळूच डोकावणारा सूर्योदय...
कोकिळेचे मन व्याकुळ करणारे स्वर गाणे....
वळण वाटेतल्या झाडांचे हिरवे छंद...
वाटेतल्या निसर्गाचे गुंतले भावबंध!!!!

मी कोण....? निसर्गाचा एक अंश...... सूक्ष्म रूपा

तला निसर्ग...
म्हणूनच का, ओढ लागते मनाला सुंदरतेची.... औदार्याची..., अनामिकातेची, भव्यतेची...., आसीमातेची.....
जिवंत असण म्हणजे नेमक काय? असे प्रश्न पडायला लागलेकी, सोडावा लागतो अट्टाहास धोपट मार्गांचा अन मग शोध सुरु होतो... अनवट वाटांचा......
आपल्या मनात दडलेल्या वाटसरू चा.......
Description courtesy......
-By Vrishali

20/01/2020

RIP Arun Sawant सर....

सह्याद्रीच्या adventure ची नवीन ओळख करुन देणारे....
अजस्त्र अशा सांधन दरी मधे Giants Swing चा यशस्वी प्रयोग करणारे...
साठीत सुध्दा तरुणांनाही लाजवतील असे उत्साही...
शनीवारी सह्याद्रीच्या कुशीतच विसावले....

हा सह्याद्री नेहमीच त्यांची आठवण काढेल....

amidstraveller.blogspot.com/2019/01/blog-post.html?m=1
16/03/2019

amidstraveller.blogspot.com/2019/01/blog-post.html?m=1

Traveler, Trekker, Photographers, tour, social, Adventure

ग्रंथराज ''गडकिल्ले महाराष्ट्राचे ''छत्रपती शिवबांच्या गडकोटांची साद परत महाराष्ट्राच्या कानीकपाळी दृग्गोचर होणार,दुर्गम...
05/12/2017

ग्रंथराज ''गडकिल्ले महाराष्ट्राचे ''

छत्रपती शिवबांच्या गडकोटांची साद परत महाराष्ट्राच्या कानीकपाळी दृग्गोचर होणार,
दुर्गमहर्षी प्रमोद मांडे सरांच्या ४० वर्षाच्या गडकोट साधनेचं गोमटं फळ गडकोट पाईकांच्या भेटली येणार,
मुरलेल्या गडकोट पंडितांनी-इतिहासकारांनी ज्या ग्रंथराजावर मनभरून शब्दसुमनं उधळली, ज्याची महती पहाडी बुलंद आवाजात जागोजागी गायिली, ज्या ग्रंथराजानं महाराष्ट्रदेशीच्या एकूण-एक गडकोटांना आपल्या कवेत सामावून घेतलंय, तो ग्रंथराज पुन्हा परततोय.......!!!!
दुर्गनिष्ठांनो-दुर्गबांधवांनो,
पायघड्या तयार ठेवा, पायघड्या तयार ठेवा, पायघड्या तयार ठेवा !!!!
~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~
"गडकिल्ले महाराष्ट्राचे ( दुसरी आवृत्ती ) ( फक्त हजार प्रती )"
लेखक:- दुर्गमहर्षी प्रमोद मारुती मांडे
प्रकाशन:- दुर्गमहर्षी प्रमोद मारुती मांडे विचार मंच । मराठीदेशा
४५० पानं । संपूर्ण आर्ट पेपर । संपूर्ण फोर कलर प्रिंटींग । पुठ्ठा बाइंडिंग (
hardbound binding ) ।
किंमत ९९५-/- मात्र । प्रकाशनपूर्व सवलत ६५०-/-
( पोस्टेज खर्च वेगळा असेल. ६५०-/- रुपये ही ग्रंथाची सवलत किंमत आहे. ती फक्त प्रकाशनपूर्व लागू आहे. पुस्तकाचं प्रकाशन झाल्यावर पुस्तक सवलतीत मिळणार नाही याची कृपया सर्वानी नोंद घ्यावी. सदरील ग्रंथराज सवलतीच्या दरात उपलब्ध होण्यासाठी सर्वानी आवर्जून प्रकाशनपूर्व बुकिंग करावी. )
( ग्रंथ डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध होईल. )
""तब्बल दहा वर्षांनी दुसरी आवृत्ती प्रकाशित होत असूनही ग्रंथाच्या किमतीत अगदी माफक बदल करण्यात आला आहे. गेल्या १० वर्षात सर्व गोष्टींचे दाम दसपटीनं वाढलेले आहेत, तरी ही आवृत्ती जन-आवृत्ती व्हावी ही दुर्गमहर्षी प्रमोद मांडे सरांची इच्छा असल्याकारणे ग्रंथाची किंमत आटोक्यात ठेवली आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~
प्रकाशनपूर्व बुकिंगसाठी संपर्क:-
95 79 40 78 00 ( राहुल )
99 70 42 96 56 ( कुलदीप )
92 09 20 99 70 ( वैभव )
94 21 05 18 89 ( मगदूम सर )
~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~
ऑनलाईन बुकिंगसाठी खाते क्रमांक:-
Account name: Marathidesha Foundation
Account Number: 051620110000425
IFSC code: BKID0000516
Bank of India,
Pashan Road, Abhimanshree Socity ,Pune-411008
( पुस्तकासाठी खात्यावर पैसे भरल्यावर त्याची रिसीट [email protected] या ID वर मेल करावी. त्या मेलमध्ये संपूर्ण नाव- संपूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर दिलेला असावा. वर दिलेल्या मोबाईल पैकी कोणत्याही एका नंबरवर फोन करून पैसे ट्रान्सफरबद्दल अपडेट द्यावा. )
( ज्यांना ऑनलाईन बुकिंग करता येणार नाही. त्यांनी वर दिलेल्या नंबर वर फोन करावा. आपण शहरा-शहरात या ग्रंथासाठी प्रतिनिधी नेमणार आहोत. त्यांचे नंबर आपल्याला दिले जातील. आपले पैसे त्यांच्याकडे जमा करावेत. आपली ग्रंथप्रत त्यांच्याकडेच पाठवली जाईल. )
~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~

Identify the placeHello Travellers.... Will you able to recognise this place?
06/09/2017

Identify the place

Hello Travellers.... Will you able to recognise this place?

   Huge fort.... Massive structure....
03/09/2017





Huge fort.... Massive structure....

       Enquiry.... Booking.... Updates....www.vatsaru.in
26/08/2017



Enquiry.... Booking.... Updates....

www.vatsaru.in

| A Pune Based Trekking & Traveling group, Weekly arrange treks in Sahyadri range. Social & Eco tours. Heritage walks

Address

Flat No 207 Vighnharta Co-co Society Nr Mhatre Bridge Corner Erandawane Gaothan
Pune
411004

Alerts

Be the first to know and let us send you an email when वाटसरू Trekkers & Tours posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to वाटसरू Trekkers & Tours:

Share

Category