सह्याद्री मित्र

सह्याद्री मित्र "SAHYADRI"- Benevolent Mountain- Western Ghats It is a UNESCO World Heritage Site & Is 1 Of the 8 "Hottest Hot-Spots" of Biological Diversity in the World.

Felt heartbreak after of loss in Semi Finals? Let's take a step to move on. We have a plan for your next Sunday. Join us...
10/07/2019

Felt heartbreak after of loss in Semi Finals? Let's take a step to move on. We have a plan for your next Sunday. Join us for extreme adventure at Bhivpuri. We are going for an adventure trip of Waterfall Rappelling.
*Come and heal the wounds of World Cup.*
Contact us: Pune- 8805745962 / 9923493506
Mumbai :- +919619742890

नाशिक शहर हे भारताचे दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे शहर. नाशिक शहराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या शहराच्या आजूबाजूला असणा...
13/08/2018

नाशिक शहर हे भारताचे दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे शहर. नाशिक शहराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या शहराच्या आजूबाजूला असणारी उत्तुंग दुर्ग, लेण्या, मंदिरे आणि किल्ले याबरोबर काही भौगोलिक आश्चर्ये देखील आहेत. असेच नैसर्गिक आश्चर्य असलेला 'दुधसागर' धबधबा हा गोदावरी नदीच्या प्रवाहामुळे नाशिक येथे तयार झाला आहे.

http://bit.ly/2oPGDhx

#महाराष्ट्राचीशोधयात्रा
#महाराष्ट्राची_शोधयात्रा

महाराष्ट्रामध्ये जसे किल्ले, किल्ले, लेण्या, मंदिरे याचा जसा ऐतिहासिक वारसा लाभला आहे तसाच भौगोलिक वारसा देखील ल.....

सह्याद्रीने महाराष्ट्राची उत्पत्ती केलेली आहे एवढेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची जडण-घडण ही सह्याद्रीने केलेली आहे. हा...
11/08/2018

सह्याद्रीने महाराष्ट्राची उत्पत्ती केलेली आहे एवढेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची जडण-घडण ही सह्याद्रीने केलेली आहे. हा सह्याद्री बाहेरून दिसायला जरी खडबडीत असला तरी आतून एकदम सौम्य आणि निर्जल आणि वत्सल आहे. म्हणूनच आपल्या सर्वांना हा सह्याद्री प्रिय आहे तसेच पवित्र आहे. म्हणून सह्याद्री हा संपूर्ण भारतातातील सगळ्या पर्वतांमध्ये अद्वितीय आणि अनोखा आहे.

http://bit.ly/2o859qA

#महाराष्ट्राचीशोधयात्रा
#महाराष्ट्राची_शोधयात्रा

मंगल देशा , पवित्र देशा , महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा राकट देशा , कणखर देशा , दगडांच्य...

प्राचीन ठाणे शहरामध्ये आजही त्याच्या प्राचीनत्वाच्या खुणा दर्शवणारी ठिकाणे आपल्याला बघायला मिळतात त्यापैकी एक महत्वाची प...
10/08/2018

प्राचीन ठाणे शहरामध्ये आजही त्याच्या प्राचीनत्वाच्या खुणा दर्शवणारी ठिकाणे आपल्याला बघायला मिळतात त्यापैकी एक महत्वाची प्राचीनत्वाची साक्ष देत असलेले ठिकाण म्हणजे ठाणेकरांना प्रिय असलेला आणि शहराची वेगळी ओळख करून देणारा 'मासुंदा तलाव'.

http://bit.ly/2oGQiDH

#महाराष्ट्राचीशोधयात्रा
#महाराष्ट्राची_शोधयात्रा

तलावांचे शहर म्हणून ओळखले जाणारे 'ठाणे शहर' हे स्वतःची एक वेगळीच ओळख आपल्याला दाखवते. या शहरामध्ये कामानिमित्त अस....

02/08/2018

इ.स. १८३३ साली इंग्रज अधिकारी 'बॅरोन अॅडम फ्रिडेल' याने साताऱ्या मधील 'अजिंक्यतारा' या किल्ल्याचे काढलेले चित्र.

स्केच क्रेडीट:-
http://www.rarebooksocietyofindia.org/postDetail.php?id=196174216674_10153242092176675

#महाराष्ट्राचीशोधयात्रा
#महाराष्ट्राची_शोधयात्रा



लिंक:-
http://www.maharashtrachishodhyatra.com/

31/07/2018

'कॅप्टन जेम्स बर्टन' याने इ.स. १८२० साली काढलेले 'कल्याण' जवळील 'माहुली किल्ल्याचे' चित्र. इ.स. १८१७ ते १८१९ यादरम्यान जे 'इंग्रज - मराठा' युद्ध झाले त्या युद्धामध्ये 'कॅप्टन जेम्स बर्टन' हा इंग्रजांच्या तोफखान्याचा प्रमुख होता.

स्केच क्रेडीट:-
http://oldphotosbombay.blogspot.com/2010/07/hill-fort-of-mhowle-lithographer.html

#महाराष्ट्राचीशोधयात्रा
#महाराष्ट्राची_शोधयात्रा



लिंक:-
http://www.maharashtrachishodhyatra.com/

इ.स. १५ व्या शतकाच्या सुरुवातीला 'बहामनी' राजवटीच्या कालखंडात पुणे शहरामध्ये एक 'कोट' उभारला गेला त्यालाच 'किल्ले हिस्सा...
31/07/2018

इ.स. १५ व्या शतकाच्या सुरुवातीला 'बहामनी' राजवटीच्या कालखंडात पुणे शहरामध्ये एक 'कोट' उभारला गेला त्यालाच 'किल्ले हिस्सार किंवा पांढरीचा कोट' असे म्हटले जाऊ लागले आणि पुणे शहराचे महत्व वाढले.

http://bit.ly/2JoNHYH

#महाराष्ट्राचीशोधयात्रा
#महाराष्ट्राची_शोधयात्रा

मुळा आणि मुठा नदीच्या संगमावर वसलेले 'पुणे शहर' म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी एवढेच नव्हे तर पुण्याला ...

30/07/2018

इ.स. १७५६ साली जेव्हा 'घेरीया उर्फ विजयदुर्ग' या किल्ल्याला इंग्रज आणि पोर्तुगीज यांनी जेव्हा एकत्र येऊन वेढा घातला तेव्हाचे हे स्केच.

स्केच क्रेडीट:-
https://wikivisually.com/wiki/Vijaydurg_Fort

#महाराष्ट्राचीशोधयात्रा
#महाराष्ट्राची_शोधयात्रा

पुण्यातील सगळ्यात जुनी 'कसबा पेठ' आजही पुण्याचे ऐतिहासिक महत्व आणि अवशेष जपून आहे. याच प्राचीन आणि ऐतिहासिक कसबा पेठेमध्...
30/07/2018

पुण्यातील सगळ्यात जुनी 'कसबा पेठ' आजही पुण्याचे ऐतिहासिक महत्व आणि अवशेष जपून आहे. याच प्राचीन आणि ऐतिहासिक कसबा पेठेमध्ये पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या 'कसबा गणपती' मंदिरापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे तो १५ व्या शतकातील 'गुंडाचा गणपती'.

https://bit.ly/2I6OIWw

#महाराष्ट्राचीशोधयात्रा
#महाराष्ट्राची_शोधयात्रा

पुण्याची कसबा पेठ हे नाव उच्चारले की आपल्याडोळ्यासमोर पहिले नाव उभे राहते ते पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिल....

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील 'दुर्गाव' आपले आगळे वेगळे महत्व आजही वर्षानुवर्षे जपून आहे ते म्हणजे महाभारतातील ए...
17/07/2018

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील 'दुर्गाव' आपले आगळे वेगळे महत्व आजही वर्षानुवर्षे जपून आहे ते म्हणजे महाभारतातील एका वैशिष्ट्यपूर्ण गोष्टीमुळे. आता महाभारतातील कोणते वैशिष्ट्य हे गाव सांभाळून आहे असा प्रश्न नक्की पडला असणार तर या गावात चक्क आपल्याला महाभारतातील 'दुर्योधनाचे मंदिर' बघायला मिळते.

http://bit.ly/2nK24js

#महाराष्ट्राचीशोधयात्रा
#महाराष्ट्राची_शोधयात्रा

महाराष्ट्रामध्ये भटकंती करताना आपल्याला गावा गावात इतिहासाच्या पाऊलखुणा सापडतात मग त्या कधी लेण्यांच्या रुपा.....

मध्ययुगामध्ये महाराष्ट्रातील किल्यांना खूप मोठे महत्व प्राप्त झालेले आपल्याला दिसते. या किल्ल्यांंच्यामुळे मराठ्यांनी मु...
15/07/2018

मध्ययुगामध्ये महाराष्ट्रातील किल्यांना खूप मोठे महत्व प्राप्त झालेले आपल्याला दिसते. या किल्ल्यांंच्यामुळे मराठ्यांनी मुघल सैन्याला खूप मोठा प्रतिकार केला आणि संपूर्ण भारतावर एकछत्री अंमल असलेली 'मुघल राजवट' याच किल्यांच्या जोरावर नेस्तनाबूद झालेली आपल्याला इतिहासात पहायला मिळते. ह्याच 'दुर्गांबद्दल किंवा किल्ल्यांबद्दल आपल्याला प्राचीन संदर्भ पहाणे देखील गरजेचे ठरते.

http://bit.ly/2JMfqI5

#महाराष्ट्राचीशोधयात्रा
#महाराष्ट्राची_शोधयात्रा

'दुर्ग किंवा किल्ला' मानवजातीच्या इतिहासातील एक महत्वाचे अंग आहे. जेव्हापासून मानवाला आपल्या स्वतःची आणि मानावा....

Address

65/1, A, Parvati
Pune
411009

Telephone

8805745962

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सह्याद्री मित्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to सह्याद्री मित्र:

Share