Athaang Trails

Athaang Trails This is a private group for trips and tours into the nature. Come, let's enjoy the voyage and make the life more joyful!

We are trying to explore various exciting places from Maharashtra and outside areas, through our vivid programmes and events.

Heritage कोकण Trip 21 aug to 23 Aug 2026..गणपतीपुळे, कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण कातळशिल्पे, आरे वारे समुद्रकिनारा, मार्लेश्...
10/08/2026

Heritage कोकण Trip
21 aug to 23 Aug 2026..
गणपतीपुळे, कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण कातळशिल्पे, आरे वारे समुद्रकिनारा, मार्लेश्वर डोंगर आणि मंदिर, ऐतिहासिक कर्णेश्वर मंदिर, गरम पाण्याचे झरे, पाट-पाखाड्या यांच्यासाठी प्रसिद्ध जांभरूण गाव, मालगुंड येथील केशवसुत स्मारक आणि बरंच काही....
*Pune to Pune AC bus travel,
For booking contact :
Athaang Trails, 087671 97207

09/08/2026
Heritage कोकण Trip 21 aug to 23 Aug 2026A fun filled leisure family trip for exploring beautiful and unique places in Ko...
09/08/2026

Heritage कोकण Trip
21 aug to 23 Aug 2026

A fun filled leisure family trip for exploring beautiful and unique places in Konkan region.
You can explore Ganpatipule, the unique rock carvings of Konkan, the scenic Aare-Ware beach, the Marleshwar mountains and temple, the historic Karneshwar Temple, natural hot water springs, Jambharun village—known for its traditional paat-pakhadya (traditional channels for water irrigation and travel routes)—the Keshavsut Memorial at Malgund, and much more on this trip.

Fee Rs 12000 each
For booking contact :
Athaang Trails, 087671 97207

09/08/2026

Lets explore kokan!!

पाट आणि पाखाड्या यांनी समृद्ध असलेले, कोकणातील वैशिष्ट्ये जपणारे गणपतीपुळ्याजवळील जांभरुण गाव. अशी गावं, असा निसर्ग आणि ...
07/08/2026

पाट आणि पाखाड्या यांनी समृद्ध असलेले, कोकणातील वैशिष्ट्ये जपणारे गणपतीपुळ्याजवळील जांभरुण गाव. अशी गावं, असा निसर्ग आणि संस्कृती, हीच कोकणची खरी ओळख आणि वैभव आहे.


चला, भटकायला.प्रसिद्ध ठिकाणांसह, काही वेगळ्या, वैशिष्ट्यपूर्ण स्थळांची सहलअथांग ट्रेल्स 087671 97207
06/08/2026

चला, भटकायला.
प्रसिद्ध ठिकाणांसह, काही वेगळ्या, वैशिष्ट्यपूर्ण स्थळांची सहल

अथांग ट्रेल्स 087671 97207

06/08/2026

Heritage कोकण Trip
21 aug to 23 Aug 2026..
गणपतीपुळे, कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण कातळशिल्पे, आरे वारे समुद्रकिनारा, मार्लेश्वर डोंगर आणि मंदिर, ऐतिहासिक कर्णेश्वर मंदिर, गरम पाण्याचे झरे, पाट-पाखाड्या यांच्यासाठी प्रसिद्ध जांभरूण गाव, मालगुंड येथील केशवसुत स्मारक आणि बरंच काही....
*Pune to Pune AC bus travel,
For booking contact :
Athaang Trails, 8767197207



**मोजक्याच जागा शिल्लक.**..🤩🥳मार्लेश्वर + गणपतीपुळे सहल🤩🥳🌿दि. ८,९ ऑगस्ट.🌿चला, कोकणात भटकायला!पावसाळ्यात कोकणाचा निसर्ग व...
02/08/2026

**मोजक्याच जागा शिल्लक.**..
🤩🥳मार्लेश्वर + गणपतीपुळे सहल🤩🥳

🌿दि. ८,९ ऑगस्ट.🌿

चला, कोकणात भटकायला!

पावसाळ्यात कोकणाचा निसर्ग वेगळंच रूप धारण करतो. गणपतीपुळ्याचा परिसर आणि इथले जवळपासचे समुद्रकिनारे मनाला भुरळ घालतात आणि मार्लेश्वरचा धबधबा निसर्गाच्या अद्भुत रूपाची प्रचिती देतो.
पुण्याहून निघणाऱ्या या दोन दिवसांच्या सहलीत यांसह अन्य काही ठिकाणांची मस्त भटकंती करूया.
* गणपतीपुळे मंदिर
* आरे वारे किनारा
* मार्लेश्वर देवस्थान आणि धबधबा
* रत्नागिरी शहरातील पर्यटन स्थळे

दोन दिवसांची धमाल पावसाळी सहल
*पुणे ते पुणे एसी बस
*आरामदायी प्रवास
*उत्तम भोजन, निवास व्यवस्था.
(फी ६२०० रुपये.)

✨अथांग ट्रेल्स 087671 97207✨

Address

Pune
Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Athaang Trails posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share