15/08/2026
🇮🇳✨ स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🇮🇳
ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या देशासाठी त्याग आणि बलिदान दिले, त्यांना मनःपूर्वक नमन. 🙏
चला, या स्वातंत्र्यदिनी आपल्या सुंदर भारताची विविधता, संस्कृती आणि निसर्ग अनुभवण्यासाठी नवीन प्रवासाची सुरुवात करूया! 🧳✈️🌏
Scenic Gateways – Your Tours & Travel Partner
❤️ Creating Memories, One Journey at a Time.
🇮🇳 वंदे मातरम्! जय हिंद! 🇮🇳
#स्वातंत्र्यदिन