Unad Bhatkanti / उनाड भटकंती

  • Home
  • India
  • Pune
  • Unad Bhatkanti / उनाड भटकंती

Unad Bhatkanti / उनाड भटकंती Unaad Bhatkanti' is specialized in Trekking, Rappelling, Camping and many Adventure sports.

We are a team of *certified trek leaders.* We have successfully submitted many offbeat treks and expeditions with different *Eco-Friendly* approach.

30/07/2026

जगातलं सर्वात मोठं ओपन एयर म्युझियम बघायचे असेल तर चला
*हंपी - बदामी टूर* ला

*दिनांक : 14-15-16 ऑगस्ट 2026*

उनाड भटकंतीने आयोजित केलेली हि *संपूर्ण 3 दिवसांची टूर* आहे ह्यात आपण बघणार आहोत
बदामी केव्ह्ज कॉम्प्लेक्स, भूतनाथ टेम्पल समूह, जागतिक वारसा असलेली *पट्टदकल चा मंदिर समूह*
आणि संपूर्ण दोन दिवस हंपी मध्ये उनाड भटकंती करणार ते सुद्धा तिथल्या अप्रतिम शिल्पकलेच्या सानिध्यात.

ह्या टूर ची *कॉस्ट आहे फक्त 12999/- रुपयात.*
ह्यात समाविष्ट असेल पुणे ते पुणे एसी पुश बॅक बस,
सर्व ब्रेकफास्ट आणि लंच, अनुभवी टूर मॅनेजर, 3 स्टार डबल शेअरिंग हॉटेल स्टे, डेली वॉटर बॉटल, सर्व प्रेक्षणीय स्थळांच्या एंट्री फीज आणि बरंच काही..

तर खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करा आणि आपली सीट लगेच बुक करा.
*9156611228 | 8482833194*

उंबरखिंड… जिथे प्रत्येक पाऊल इतिहासाची आठवण करून देतं! ट्रेक यशस्वीरित्या संपन्न. 🚩
27/07/2026

उंबरखिंड… जिथे प्रत्येक पाऊल इतिहासाची आठवण करून देतं! ट्रेक यशस्वीरित्या संपन्न. 🚩

24/07/2026

लेह लडाख टूर रिव्हिव्ह !!
पुढील बॅच : 18 ऑगस्ट 2026

संपर्क : 7080906251

21/07/2026

उंबरखिंड ट्रेक रिव्हिव्ह !!
पुढील बॅच : २६ जुलै २०२६ !!

सह्याद्रीतील सर्वात ऐतिहासिक रणांगणांपैकी एक आणि शिवछत्रपतींच्या अतुल्य पराक्रमाची साक्ष असलेली  “उंबरखिंड”  पावसाळी ट्र...
20/07/2026

सह्याद्रीतील सर्वात ऐतिहासिक रणांगणांपैकी एक आणि शिवछत्रपतींच्या अतुल्य पराक्रमाची साक्ष असलेली “उंबरखिंड” पावसाळी ट्रेक सुफळ संपन्न !!!

पुढील बॅच !
दिनांक: रविवार, 26 जुलै 2026
शुल्क: ₹1,599/- प्रति व्यक्ती
प्रकार: ऐतिहासिक अभ्यास ट्रेक
मर्यादित जागा

या विशेष अभ्यास ट्रेकमध्ये सुप्रसिद्ध इतिहास अभ्यासक आणि व्याख्याते “श्री. ओंकार ओक” यांच्या समवेत प्रत्यक्ष रणभूमीवर उभे राहून उंबरखिंडीच्या लढाईचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचे अप्रतिम युद्धकौशल्य आणि मराठ्यांच्या पराक्रमाचा थरार अनुभवता येईल.
हा केवळ ट्रेक नाही, तर इतिहास, सह्याद्री आणि पावसाळ्यातील निसर्ग यांचा सुंदर मिलाफ आहे.
पावसाळ्यात धबधबे, धुक्याने नटलेले डोंगर, हिरवागार परिसर आणि शेवटी नदीकिनारी निवांत क्षण... असा हा अविस्मरणीय अनुभव तुमची वाट पाहत आहे.

बुकिंग निश्चित करण्यासाठी 100% आगाऊ रक्कम भरणे आवश्यक आहे.
GPay / PhonePe: 9156611228

Some places feel like home, and Ladakh is one of them.❤️
16/07/2026

Some places feel like home, and Ladakh is one of them.❤️

Ladakh: A place that steals your heart forever 💙
16/07/2026

Ladakh: A place that steals your heart forever 💙

09/07/2026

The only weather I crave for… :) 🌿
Rain, mountains, mist, and endless adventures.

पुढील ट्रेकसाठी आजच तुमची जागा निश्चित करा!

🗓️ Upcoming Trek Dates:
✅ 12 July
✅ 19 July
✅ 26 July
✅ 2 August

📞 Booking & Enquiry:
Contact: +91 9156611228

Limited Seats | First Come, First Served

Address

B2/14, Sundarban Residency, Manik Baug, Sinhagad Road
Pune
411051

Alerts

Be the first to know and let us send you an email when Unad Bhatkanti / उनाड भटकंती posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Unad Bhatkanti / उनाड भटकंती:

Shortcuts

Share