Captain's Andaman

Captain's Andaman The BEST tour Operators for Travel..
Serving in Andaman since last 25 years ..

अविरत सेवेची २८वर्षे ! आजपर्यंत तुम्हां सर्व आप्तस्वकीयांचे , मित्रपरिवाराचे आणि हितचिंतकांचे आशिर्वाद आणि शुभेच्छांमुळे...
30/04/2025

अविरत सेवेची २८वर्षे ! आजपर्यंत तुम्हां सर्व आप्तस्वकीयांचे , मित्रपरिवाराचे आणि हितचिंतकांचे आशिर्वाद आणि शुभेच्छांमुळे हे शक्य झाले. यापुढे देखील तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि आशिर्वाद असेच पाठीशी असू द्या..

धन्यवाद !

Hurry Up !! Filling fast !Call for details and bookings..Captain Nilesh HolidaysPUNE - 9420285000MUMBAI - 8080445570NASH...
04/03/2025

Hurry Up !! Filling fast !

Call for details and bookings..
Captain Nilesh Holidays
PUNE - 9420285000
MUMBAI - 8080445570
NASHIK - 9422254521

Follow us on Insta -

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🇮🇳🇮🇳
26/01/2025

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🇮🇳🇮🇳

💥अंदमान बघण्याचं स्वप्न करा साकार ! कॅप्टन निलेश सोबत...💥💥जानेवारी आणि फेब्रुवारी मधील काही मोजक्याच जागा शिल्लक !!💥🔸आमच...
15/01/2025

💥अंदमान बघण्याचं स्वप्न करा साकार ! कॅप्टन निलेश सोबत...💥
💥जानेवारी आणि फेब्रुवारी मधील काही मोजक्याच जागा शिल्लक !!💥

🔸आमच्या सहलींचे खास वैशिष्ट्य म्हणजे सर्व खर्च समावेशक सहली..🔸
🔸ज्येष्ठांची विशेष काळजी घेणारी आमची अनुभवी टीम...🔸

अंदमान ५ रात्री ६ दिवसांच्या ह्या अंदमान सहलीत आम्ही आपणांस दाखविणार आहोत..
🔸अंदमानची राजधानी असलेले पोर्ट ब्लेअर,
🔸नेताजी सुभाषचंद्र बोस बेट अर्थात रॉस बेट,
🔸कोरल आयलँड म्हणून प्रसिद्ध असलेले नॉर्थ बे बेट,
🔸ब्लू फ्लॅगचा सन्मान मिळवणारा राधानगर बीच असलेले हॅवलॉक बेट अर्थात स्वराज दीप आणि
🔸चुनखडीच्या गुफांचं बाराटांग बेट !
🔸या सगळ्यासोबत आपण करणार आहोत पोर्टब्लेअर शहराची सफर !

सहलीच्या अधिक माहितीसाठी त्वरित संपर्क करा..
📞कॅप्टन निलेश हॉलिडेज - 9420284000
Visit our site - www.captainnilehholidays.com

मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!
14/01/2025

मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!

🎇🧨Avail Diwali Dhamaka Group Discount Offers at Captain Nilesh Holidays ! 🧨🎇         Dive into crystal-clear waters, exp...
16/10/2024

🎇🧨Avail Diwali Dhamaka Group Discount Offers at Captain Nilesh Holidays ! 🧨🎇

Dive into crystal-clear waters, explore pristine beaches, and discover vibrant marine life on an unforgettable Andaman adventure, Experience the blend of tradition and modern luxury with desert safaris, iconic skyscrapers, and world-class shopping in dazzling Dubai, Explore lush landscapes, ancient temples, and stunning coastlines in the tropical paradise of Sri Lanka for a truly enriching getaway.

☎Call for Details
Captain Nilesh Holidays
☎ 9420285000 | 9420284000
Visit Us - www.captainnileshholidays.com
Follow Us on Insta -

खुशखबर !🎉कॅप्टन निलेश हॉलिडेज तर्फे आयोजित अंदमान सहलीवर ऑक्टोबर मधील तारखांसाठी सहल खर्चावर ✨GST मध्ये सूट ! होय ! अंदम...
22/09/2024

खुशखबर !🎉
कॅप्टन निलेश हॉलिडेज तर्फे आयोजित अंदमान सहलीवर ऑक्टोबर मधील तारखांसाठी सहल खर्चावर ✨GST मध्ये सूट !
होय ! अंदमान सहलीचा सिझन आता सुरु सप्टेंबर मध्ये सुरु झाला आहे. आणि ऑक्टोबर मधील तारखांची नोंदणी देखील जोरात सुरु आहे.
विशेष म्हणजे अंदमान सहलीचा जास्तीत जास्त लोकांना आनंद घेता यावा यासाठी ✨अंदमान सहलीच्या ऑक्टोबर मधील तारखांसाठी २५ सप्टेंबर २ ० २ ४ ✨ पर्यंत नोंदणी करणाऱ्यांना आम्ही ✨GST मध्ये सूट✨ जाहीर करत आहोत. तेव्हा लवकरात लवकर आम्हाला संपर्क करा आणि ऑक्टोबरमधील अंदमान सहलीसाठी ह्या सवलतीचा अवश्य लाभ घ्या आणि आपल्या अंदमान सहलीचा आनंद द्विगुणित करा. !
✨अंदमान सहल - ५ रात्री ६ दिवस✨
सहलीच्या तारखा - ऑक्टोबर १३,१५,१७,१९
सहलीचा एकूण खर्च - ५५८००/- + ५% GST
सवलतीचा दर - ५२८००/- + ५% GST
ऑक्टोबर मधील तारखांसाठी GST वर सूट दिल्यावर सहलीचा खर्च - ५२८००/- सर्व समावेशक
सवलतीची अंतिम मुदत - २५ सप्टेंबर २०२४

📞☎संपर्क
कॅप्टन निलेश हॉलिडेज
पुणे कार्यालय - ९४२०२८४०००
मुंबई कार्यालय - ८०८०४४५५७०
नाशिक कार्यालय- ९४२२२५४५२१

🎉अंदमान येथे आता सहलीचा आनंद घेत असणारे ग्रुप्स🎉

       "Amazing service! Fast, reliable, and exceeded my expectations. Highly recommend!""Fantastic experience from star...
09/08/2024



"Amazing service! Fast, reliable, and exceeded my expectations. Highly recommend!"
"Fantastic experience from start to finish. The team went above and beyond. 10 on 10!"
"Top-notch quality and excellent customer service. Will definitely recommend Captain Nilesh Holidays !"

✨This is what our guests say about us !✨

To know more, Visit us At our office..
📍Captain Nilesh Holidays
1st Floor, Kekti Building, Near Alka Talkies,
Navi Peth , Pune.
☎Call us for details - 9420284000

विमान दुर्घटना आणि नेपाळमाझा आजचा लेख..दै.सकाळ..काठमांडू (नेपाळ) येथील विमान दुर्घटनेचे विश्लेषण ....कॅप्टन निलेश गायकवा...
03/08/2024

विमान दुर्घटना आणि नेपाळ
माझा आजचा लेख..
दै.सकाळ..
काठमांडू (नेपाळ) येथील विमान दुर्घटनेचे विश्लेषण ....कॅप्टन निलेश गायकवाड
24 जुलै 2024 रोजी, काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सौर्य एअरलाइन्सचे विमान टेकऑफ दरम्यान क्रॅश झाले. स्थानिक वेळेनुसार सकाळी 11.00 च्या सुमारास ही घटना घडली.
मित्सुबिशी CRJ-200ER या विमानाला आघात झाल्यावर आग लागली. उड्डाण करण्यापूर्वीच हे विमान धावपट्टीवरच घसरल्याने अपघातग्रस्त झाले आणि त्यानंतर काही क्षणांमध्ये त्याने पेट घेतला. विशेष म्हणजे या अपघातातून वैमानिक बचावला असून तो किरकोळ जखमी झाला आहे. या दुर्घटनेचं कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे, परंतु प्राथमिक अंदाजानुसार, पायलटच्या थकव्यामुळे किंवा तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाला असावा. काठमांडू पोस्टनुसार, टेकऑफच्या वेळी विमानाच्या पंखाची टोक जमिनीवर आदळल्याने हा भीषण अपघात झाला.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत सौर्य एअरलाइन्सच्या अपघाताची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सीएएएनचे माजी महासंचालक रतीश चंद्र लाल सुमन यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीला त्यांचा अहवाल सादर करण्यासाठी ४५ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. समितीचा अजून काय वेगळा अहवाल असेल तो असेल.
परंतु हा विमान अपघाताचा आणि नेपाळ मधील सुरक्षित विमानप्रवासाचा विषय मात्र नक्कीच गंभीर आहे.
नेपाळ विमान दुर्घटनेवरील माझा आजचा लेख ....दै.सकाळ

       श्रीलंका म्हंटलं की आपल्याला आठवते रामायणातली रावणाची लंका ! ही आपली लंकेशी पहिली ओळख ! आई आजीकडून ऐकलेल्या रामाय...
16/07/2024


श्रीलंका म्हंटलं की आपल्याला आठवते रामायणातली रावणाची लंका ! ही आपली लंकेशी पहिली ओळख ! आई आजीकडून ऐकलेल्या रामायणाच्या गोष्टींमधली लंका एकदा तरी पहावी असं वाटतं . रावणाने सीतेला ठेवलं ते ठिकाण, रावणाचा राजवाडा, हनुमानाने आपल्या शेपटीने जाळलेली लंका ही सगळी ठिकाणं बघण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. तुमची ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही श्रीलंका सहल आयोजित करीत आहोत. श्रीलंकेला जाण्याअगोदर श्रीलंकेची सर्व माहिती आणि त्यानंतर आम्ही आयोजित करीत असलेल्या सहलीची माहिती कॅप्टन निलेश आपल्या सर्वांना Zoom Meeting द्वारे देणार आहेत.
ही Zoom Meeting आम्ही आज ( दि. १७ जुलै ) सायंकाळी ५.00 वा. आयोजित केली आहे..
ह्या Zoom Meeting ची लिंक खाली देत आहोत… तेव्हा नक्की सहभागी व्हा..
Join Zoom Meeting
https://us06web.zoom.us/j/83742968267...
Meeting ID: 837 4296 8267
Passcode804271
संपर्क -
कॅप्टन निलेश हॉलिडेज
९४२०२८४००० | ९४२०२८५००० | ९४२०२८६००० | ९४२०२८७०००

🛫 Embark on an unforgettable journey with Captain Nilesh Holidays! Experience the best of India's coastal regions, inclu...
02/07/2024

🛫 Embark on an unforgettable journey with Captain Nilesh Holidays!
Experience the best of India's coastal regions, including Hampi, Badami & Bijapur.
Discover the stunning Statue of Unity in Gujarat and explore MP's Indore, Ujjain, Mandu & Maheshwar.
Say goodbye to hassle-free travel with 🔹our commitment to ethical practices, reliability, reputation, transparent pricing, safety & security.🔹
Welcome to Captain Nilesh Holidays !
🛫 Welcome to the experiences of a lifetime !
🔹Our Various Domestic tours ...🔹
Hampi, Badami & Bijapur
Coastal Karnataka
Statue of Unity
Indore, Ujjain, Mandu & Maheshwar
All of MP and MANY MORE..
🔹Call Us for More Details ..🔹
🔹Captain Nilesh Holidays🔹
📞9420287000
🌐 Visit Us - www.captainnileshholidays.com
Instagram -

Address

1st Floor, Ketaki Building, Near Alka Talkies, Navi Peth
Pune
411030

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm

Telephone

+919420284000

Alerts

Be the first to know and let us send you an email when Captain's Andaman posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Captain's Andaman:

Share

Category