02/04/2026
22/365 of documenting mountain life.
नमस्कार, मी इंद्रनील वर्तक.
मी हिमाचलमधून ट्रॅव्हल कंपनी चालवतो.
आमच्या ट्रिप्सला broadly “sustainable tourism” असं म्हणता येईल.
पण sustainable tourism म्हणजे नेमकं काय?
ते समजून घ्यायचं असेल,
तर आम्ही ट्रिप्स कशा प्लॅन करतो ते बघा.
जेव्हा आम्ही हिमाचलमध्ये shift झालो,
तेव्हा आम्ही सर्वात आधी एक गोष्ट पाहिली —
कुठे overtourism होत आहे?
आणि कुठे undertourism?
काही ठिकाणी खूपच गर्दी,
आणि काही ठिकाणी कोणीच नाही.
त्या balance चा अभ्यास करून
आम्ही आमचं mapping केलं.
आणि त्यानुसार जागा निवडल्या.
फक्त tourist ला काय “popular” आहे ते दाखवायचं नाही,
तर त्याला खरं हिमालय अनुभवता येईल
अशा जागा आणि अनुभव निवडायचे.
जर तुम्हालाही असं विचारपूर्वक,
जाणिवपूर्वक फिरायला आवडत असेल —
तर आमच्यासोबत या.
---
📍 हिमाचल ट्रिप्स (मनाली & तीर्थन)
• फेब्रुवारी : २०–२५
• मार्च : १९–२४
• एप्रिल : २२–२७
• मे : २१–२६
• जून : १–६ आणि १८–२३
📍 मनाली & लाहौल
• १–६ मे
• १५–२० मे
📍 किन्नौर
• २४–३१ मार्च
📍 लडाख ट्रिप्स 2026
• २०–२७ मार्च
• १८–२५ एप्रिल
• ८–१५ मे
• २३–३० मे
• १–८ जून
• १४–२१ ऑगस्ट
📞 Contact – 9673320888
मर्यादित जागा | आगाऊ नोंदणी सुरू आहे
#पर्यटन #भटकंती