Vaishnavi Tours and Multipurpose

Vaishnavi Tours and Multipurpose My business is travelling. We organize domestic tours,package tours,honey moon tours,Flight tickets,E-railway tickets,Hotel tickets etc

वैष्णवी टूर्स अँड मल्टिपर्पज पुणेआज दिनांक ८/०५/२३ चारधाम यात्रा दुसरा ३९ जणांचा ग्रुप पुणे विमान तळावर एअर एशिया च्या व...
07/05/2023

वैष्णवी टूर्स अँड मल्टिपर्पज पुणे
आज दिनांक ८/०५/२३ चारधाम यात्रा दुसरा ३९ जणांचा ग्रुप पुणे विमान तळावर एअर एशिया च्या विमानाने दिल्ली करिता प्रयाण.

वैष्णवी टूर्स अँड मल्टिपर्पज नेपाळ टूरकाठमांडु,पोखरा,मुक्तिनाथ,चितवन,सोनोली.७ रात्र/८ दिवस.खर्च:- ५४,५००/-पुणे गोरखपूर क...
03/12/2022

वैष्णवी टूर्स अँड मल्टिपर्पज
नेपाळ टूर
काठमांडु,पोखरा,मुक्तिनाथ,चितवन,
सोनोली.
७ रात्र/८ दिवस.
खर्च:- ५४,५००/-
पुणे गोरखपूर काठमांडु मुंबई विमान प्रवास इकॉनॉमी क्लास मध्ये.
सर्वत्र ३* हॉटेल मध्ये डबल शेअरिंग व्यवस्था.
सर्वत्र हॉटेल मध्ये ब्रेकफास्ट लंच डिनर व्हेज नॉन व्हेज.
सर्वत्र २x२एसी बस प्रवास.
मराठी सहल व्यवस्थापक संपूर्ण टूर सोबत.
रोज एक लीटर मिनरल वॉटर बॉटल प्रत्येकी.

वैष्णवी टूर्स अँड मल्टिपर्पजनेपाळ टूर७ रात्र/८ दिवस५४,५००/-०३/०२/२०२३
03/12/2022

वैष्णवी टूर्स अँड मल्टिपर्पज
नेपाळ टूर
७ रात्र/८ दिवस
५४,५००/-
०३/०२/२०२३

वैष्णवी टूर्स अँड मल्टिपर्पजचला भूतान फिरूया.सहल ७ रात्र/८ दिवसांचीखर्च ५१,५००/-१०/०१/२०२३ ते १७/०१/२०२३.पुणे/मुंबई - बा...
05/11/2022

वैष्णवी टूर्स अँड मल्टिपर्पज
चला भूतान फिरूया.
सहल ७ रात्र/८ दिवसांची
खर्च ५१,५००/-
१०/०१/२०२३ ते १७/०१/२०२३.
पुणे/मुंबई - बागडोगरा - पुणे/ मुंबई विमान प्रवास इकॉनॉमी क्लास मध्ये.
सर्वत्र ३* हॉटेल व्यवस्था.
सर्वत्र हॉटेल मध्ये ब्रेकफास्ट,लंच,डिनर व्हेज नॉन व्हेज.
एसी बस व्यवस्था.
या सहलीत मुख्य आकर्षण
लतागुरी, फंशोलिंग, पारो, थिम्पू, पुनाखा,
मराठी सहल व्यवस्थापक संपूर्ण टूर सोबत.
रोज एक लीटर मिनरल पाणी बॉटल.

वैष्णवी टूर्स अँड मल्टिपर्पज.नर्मदा परिक्रमा.१७ रात्र/ १८ दिवस.यात्रा खर्च ४८,५००/-.२० डिसेंबर, २२जानेवारी २०२३.पुणे इंद...
28/09/2022

वैष्णवी टूर्स अँड मल्टिपर्पज.
नर्मदा परिक्रमा.
१७ रात्र/ १८ दिवस.
यात्रा खर्च ४८,५००/-.
२० डिसेंबर, २२जानेवारी २०२३.
पुणे इंदोर पुणे रेल्वे नॉन एसी स्लीपर क्लास.
सर्वत्र हॉटेल मध्ये डबल शेअरिंग व्यवस्था.
आमच्या अचाऱ्या मार्फत बनवलेले शुद्ध शाकाहारी भोजन.
मराठी सहल व्यवस्थापक संपूर्ण टूर सोबत.

वैष्णवी टूर्स अँड मल्टिपर्पज पुणेदत्त धाम यात्रा.कुरवपूर, पिठापुर, श्रीशेल्लंम, विजयवाडा.७ रात्र/८ दिवस.खर्च २१,०००/-.पु...
15/09/2022

वैष्णवी टूर्स अँड मल्टिपर्पज पुणे
दत्त धाम यात्रा.
कुरवपूर, पिठापुर, श्रीशेल्लंम, विजयवाडा.
७ रात्र/८ दिवस.
खर्च २१,०००/-.
पुणे ते पिठापुर व रायचूर ते पुणे ट्रेन प्रवास नॉन एसी स्लीपर क्लास.
सर्वत्र हॉटेल मध्ये व्यवस्था.

22/10/2021

Call for details +91 8149108897.

वैष्णवी टूर्स अँड मल्टिपर्पज.लेह,नुब्रा, पेंगोग् लेक, मनाली चंदीगड.८रात्र/९दिवस.सहल खर्च.४४०००/- प्रत्येकी.पुणे लेह - चं...
10/09/2021

वैष्णवी टूर्स अँड मल्टिपर्पज.
लेह,नुब्रा, पेंगोग् लेक, मनाली चंदीगड.
८रात्र/९दिवस.
सहल खर्च.४४०००/- प्रत्येकी.
पुणे लेह - चंदीगड पुणे विमान प्रवास इकॉनॉमी क्लासने.
सर्वत्र ३*स्टार हॉटेल व्यवस्था.
व्हेज नॉन व्हेज भोजन व्यवस्था.
२x१ नॉन एसी टेम्पो ट्रॅव्हलर.
मराठी सहल व्यवस्थापक संपूर्ण टूर सोबत.

वैष्णवी टूर्स अँड मल्टिपर्पज.दत्त धाम यात्रा.पिठापुर,कुरवपूर,श्रीशेल्लंम.७ रात्र /८ दिवस.यात्रा खर्च.१४०००/- प्रत्येकी.प...
09/08/2021

वैष्णवी टूर्स अँड मल्टिपर्पज.
दत्त धाम यात्रा.
पिठापुर,कुरवपूर,श्रीशेल्लंम.
७ रात्र /८ दिवस.
यात्रा खर्च.१४०००/- प्रत्येकी.
पुणे काकिनाडा.रायचूर पुणे रेल्वे स्लीपर क्लास मध्ये.
काकिनाडा.रायचूर प्रवास २x१ नॉन एसी टेम्पो ट्रॅव्हलरने.
सर्वत्र नॉन एसी हॉटेल मध्ये दोन प्रवाशात एक रूम.
सर्वत्र आमच्या अचाऱ्या मार्फत बनवलेले शुद्ध शाकाहारी भोजन व्यवस्था.
मराठी सहल व्यवस्थापक संपूर्ण टूर सोबत.
रोज एक लीटर मिनरल वॉटर बॉटल प्रत्येकी.

13/06/2021

Gajanan Maharaj Temple, Alandi Dist- Pune.

 #घे #भरारी #वैष्णवी टूर्स अँड मल्टिपर्पज #पुणे #लेह #लडाख #टूर११रात्र/१२दिवसखर्च ५४,०००/-पुणे चंदीगड,श्रीनगर पुणे विमान...
09/04/2021

#घे #भरारी
#वैष्णवी टूर्स अँड मल्टिपर्पज
#पुणे
#लेह #लडाख #टूर
११रात्र/१२दिवस
खर्च ५४,०००/-
पुणे चंदीगड,श्रीनगर पुणे विमान प्रवास इकॉनॉमी कलासने.
सर्वत्र हॉटेल मध्ये दोन प्रवाशांत एक रूम.
सर्वत्र आमच्या अचाऱ्या मार्फत बनवलेले व्हेज नॉन व्हेज भोजन दोन वेळा तसेच चहा नाष्टा एक वेळा, चहा कॉफी तीन वेळा.
मराठी सहल व्यवस्थापक संपूर्ण टूर सोबत.
रोज एक लीटर मिनरल वॉटर बॉटल प्रत्येकी.
कोविड १९ चे सर्व नियम व अटी लागू.

Address

1275, Shukrawar Peth Subhash Nagar Lane No 6 Neha Bulinding
Pune
411042

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm
Sunday 10am - 7pm

Telephone

020 24477819

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vaishnavi Tours and Multipurpose posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vaishnavi Tours and Multipurpose:

Share