Unadkya.com - आम्ही फक्त उनाडक्या करतो

  • Home
  • India
  • Pune
  • Unadkya.com - आम्ही फक्त उनाडक्या करतो

Unadkya.com - आम्ही फक्त उनाडक्या करतो आयुष्याला पाने चारच - अन्न, वस्त्र, निवारा आणि 'उनाडक्या'..!! ❤️

01/04/2026

पंजा दरी explained by श्री. गोविंदराम प्रजापतजी, Udaipur, Rajasthan.

❤️

17/03/2026

Aazhimala Shiva Cave Temple and the Beach Unadkya

Recent Unadkya to Aazhimala Shiva Cave Temple, Kerala ❤️          ❤️[Aazhimala Shiva Cave Temple, Aazhimala, Trivandrum,...
11/03/2026

Recent Unadkya to Aazhimala Shiva Cave Temple, Kerala ❤️

❤️

[Aazhimala Shiva Cave Temple, Aazhimala, Trivandrum, Kerala, Kerala Tourism, God's Own Country]

01/03/2026

Kochi Water Metro Unadkya - Part 3

❤️

25/02/2026

Kochi Water Metro Unadkya - Part 2
❤️

23/02/2026

Kochi Water Metro Unadkya - Part 1

परवाच्या निवडणूक निकालानंतर काही काही लोकं कायच्या काय बिथरलेत झो.. काहीही बोलत सुटलेत.. कुठल्याही थराला जाऊन एकमेकांना ...
18/01/2026

परवाच्या निवडणूक निकालानंतर काही काही लोकं कायच्या काय बिथरलेत झो.. काहीही बोलत सुटलेत.. कुठल्याही थराला जाऊन एकमेकांना दुषणं देत आहेत..

मंडळी, तुम्ही अशा प्रकारे तुमच्याच ओळखीच्या लोकांना शिव्या-शाप देऊन, मनस्ताप करून, त्रागा करून फक्त Pharma कंपन्यांच्या Sugar - BP च्या गोळ्यांचा खप वाढेल..

कारण हारलेले आणि जिंकलेले असे सगळे पक्षश्रेष्ठी परत कुठल्या ना कुठल्यातरी दाराने चहापानाला भेटतील - गळ्यात गळे घालून Selfie काढून Social Media वर टाकतील..

आणि ह्या सगळ्यात तुमचा 'पोपट' होईल..!!

त्यापेक्षा २४-२५-२६ जानेवारीच्या Long Weekend ला मस्तपैकी कुठेतरी छानसं Resort बुक करून डोकं थोडं शांत करुन पुन्हा नव्या जोमाने - नव्या उमेदीने - नव्या उत्साहाने कामाला लागा..

आणि Resort Booking साठी किंवा Tour Booking साठी काहीही मदत लागली तर आम्हाला नक्की संपर्क करा..

संपर्क - प्रतिक जयवंत घैसास.
उनाडध्वनी - ९४२०२१३३०९
लक्षात ठेवा - सर सलामत तो पक्ष पचास..!! 👈🏻

भारतीय "उनाड" पार्टीचा विजय असो..!! 🥳🎉

❤️

मंडळी,दिनांक - ७ जानेवारी, २०२६ चा India Meteorological Department चा हा Data बघा काय सांगतोय..!!Drass म्हणजेच Kargil जव...
09/01/2026

मंडळी,
दिनांक - ७ जानेवारी, २०२६ चा India Meteorological Department चा हा Data बघा काय सांगतोय..!!

Drass म्हणजेच Kargil जवळचं War Memorial असणारं हे गाव पार अगदी वजा २२.८° सेल्सिअस पर्यंत गोठून गेलं आहे..

बर्फवृष्टीचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्या लोकांनी या संधीचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे..

आणि बर्फवृष्टीचा तसेच बर्फाच्छादित हिमशिखरे (Sorry, हे जरा उद्यान Garden, पिवळं पीतांबर झालं नाही का..!!) यांचा आनंद लुटण्यासाठी आमच्याकडे भरपूर Options Available आहेत.. भाविकांनी जरूर लाभ घ्यावा..

संपर्क - प्रतिक जयवंत घैसास.
उनाडध्वनी - 9420213309
अशाच Regular Travel Related Tips आणि Tour Updates साठी तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना सुद्धा आपली उनाडक्या WhatsApp Community Join करायला नक्की सांगा..
~~~~~~~~~~~~~~~~~
Unadkya WhatsApp Community Link:
https://chat.whatsapp.com/EXa7a8k3zh86JKKzlI8q6P

❤️

मंडळी, ह्या जानेवारी महिन्यात शनिवार - रविवारला जोडून म्हणाल तर एकमेव Long Weekend आलेला आहे आणि तो म्हणजे सोमवार दिनांक...
08/01/2026

मंडळी,
ह्या जानेवारी महिन्यात शनिवार - रविवारला जोडून म्हणाल तर एकमेव Long Weekend आलेला आहे आणि तो म्हणजे सोमवार दिनांक २६ जानेवारी म्हणजेच आपला प्रजासत्ताक दिन..

आणि पुण्या-मुंबईपासून जवळपास उनाडक्या करायला जायचं म्हणाल तर आपलं कोकण हा सगळ्यात सोपा Option आहे.. शिवाय कोकणात जायला आत्ता Season पण चांगला आहे..

कोकण तसेच महाराष्ट्रातील इतर Tours आणि महाराष्ट्राबाहेरील Tours च्या Enquiry तसेच Booking साठी आमच्याशी नक्की संपर्क साधा..!!

प्रतिक जयवंत घैसास.
उनाडध्वनी - 9420213309
तळटीप: प्रजासत्ताक दिन/महाराष्ट्र दिन/स्वातंत्र्य दिन म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे मी शाळेत असताना आमच्या मंडणगडच्या हॉटेल मध्ये मिळायची ती गरमागरम जिलबी..
त्यामुळे ह्या २६ जानेवारीला जिलबी खायला अजिबात विसरू नका..
तुमचे जिलबी खातानाचे Photo काढून Social Media वर टाकताना आम्हाला (Unadkya आणि Khaabuumoshaay) tag करायला अजिबात विसरू नका..
अशाच Regular Travel Related Tips आणि Tour Updates साठी तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना सुद्धा आपली उनाडक्या WhatsApp Community Join करायला नक्की सांगा..
~~~~~~~~~~~~~~~~~~
Unadkya WhatsApp Community Link:
https://chat.whatsapp.com/EXa7a8k3zh86JKKzlI8q6P

Address

Right Bhusari Colony, Paud Road, Kothrud
Pune
411038

Alerts

Be the first to know and let us send you an email when Unadkya.com - आम्ही फक्त उनाडक्या करतो posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Unadkya.com - आम्ही फक्त उनाडक्या करतो:

Share