Sarathi Travels & Driver Service

Sarathi Travels & Driver Service Pune"s First free WIFI Car Service.And we also provide a Driver.

02/07/2020

सारथी ट्रॅव्हल्स तर्फे कोल्हापूर, सांगली, सातारा, औरंगाबाद, सोलापूर येथे भागीदार(Sharring) कॅब सुरू, epaas, आणि pickup drop सर्व जबाबदारी आमची,
Well sanitized car,
Social Distance& As per Goverment Rules
Adavance Booking
9325177720/9822880046

27/10/2019
10/07/2019

|| श्री ||

|| निमंत्रण पञीका ||

उद्या दिनांक २६.१ २०१८ रोजी आपल्या सारथी सेवा संघ आणि सारथी ट्रॅव्हल्स अॅन्ड ड्रायव्हर सर्विस या आॅफिस चे (कार्यालयाचे )
सुरु करण्याचे आयोजिले आहे.
तरी आपणं सर्व स्नेही हितचिंतक आणि मिञ मंडळी तसेचं सारथी बंधु यांनी उद्घाटन प्रंसगी
समारंभास उपस्थित राहून आपले शुभ आशीर्वाद द्यावे .
या सोहळ्याच्या निमित्ताने सत्यनारायण महा पूजेचे आयोजन केले आहे तरी आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती.

स्थळं :- कॅनल रोड जुना वारजे जकात नाका वारजे

वेळ:- 05 ते रात्री 09

धन्यवाद

!! मी सारथी !!

रमेश सुतार.

24/03/2019

For a long Time , Best forever,and bless wishesh of u,
Thanks
Sarathi

सारथी ट्रॅव्हल्स मध्ये आली नवी पाहुनी
05/02/2018

सारथी ट्रॅव्हल्स मध्ये आली नवी पाहुनी

l l सारथी सहायता निधी l l नमस्कार ,             सारथी आपणांस एक विनम्र आवाहन करतो की ,एक हाथ मदतीचा आपणही देऊ .         ...
08/07/2017

l l सारथी सहायता निधी l l

नमस्कार ,
सारथी आपणांस एक विनम्र आवाहन करतो की ,
एक हाथ मदतीचा आपणही देऊ .

एक आहे चिमणी .तिचे नाव शाश्वती . तीच वय जेमतेम दोन वर्ष सहा महीने .एक हसमुख चेहरा ,गोंडस ,सुंदर ,अगदी स्वप्नातल्या परीसारखी !
तिला पाहताच आपलीशी वाटणारी .
अशी ही शाश्वती .
पण याच चिमुरडिला जन्मजात कर्ण विकार झाला आहे .जन्मजात तिला कसलेही ऐकू येत नाही .गेली दीड वर्ष तिच्यावर भारती विद्यापीठ येथे उपचार सुरू आहे .
डॉक्टरांनी त्यासाठी कमीत कमी ६,४०,०००/एवढा अपेक्षित खर्च सांगितला आहे .
शाश्वती चे आजोबा आपल्या ग्रुप शी निगडीत आहेत .तेही सारथीच(ड्राइवर ) आहेत .तिचे वडील एका ऑफीस मधे कारकून आहेत .तर आई गृहिणी आहे .एकंदर परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे .
शाश्वती च्या ऑपरेशन साठी तिच्या कुटुंबाने अनेक प्रयत्न केले आहेत .मुख्यमंत्री निधी तर्फे २,००,०००/ दोन लाख ,
एक दानशूर व्यक्ति आहे श्री मयूर जाधव त्यानी यासाठी रु १,००,०००/एक लाख रु मदत देऊ केली आहे .व त्यांच्या कुटुंबाने रु १,००,०००/ जमा केले आहेत .
आज
एकूण जमा रक्कम आहे ४,००,०००/ चार लाख रु .
बाकी उरलेले २,६०,०००/ रु जमा करणेसाठि त्यांचा प्रयत्न चालू आहे .

आपल्या सारथी ग्रुपमार्फत मी आपणा सर्वांना आवाहन करू इच्छित आहे की ,आपण स्वतःहून स्व:इच्छेने काही ना काही रक्कम जमा करू व त्या चिमुरडिच्या जीवनात आनंद देऊ .
आपल्या सारथी ग्रुप ची एकी या समाजाला दाखवून देऊ .माझा सारथी बंधु ही मदतीला धावून जातो .
वेळे प्रसंगी एक हाथ मदतीचा पुढे करण्यास मागे हटत नाही .

चला तर मग आपण एक हाथ मदतीचा पुढे करू .शाश्वतीला शाश्वत करू .

आपली मदत आपण खालील दिलेल्या बँक धनादेश द्वारे भारती विद्यापीठ हॉस्पिटल येथे किंवा रोखीने ,जमा करावी ,रक्कम मर्यादा नाही .
क्रुपया धनादेश या नावावर काढावा
BVDV.SCHOOL OF AUDIOLOGY AND SPEECH LANGUAGE PATHAOLOGY.*
BANK OF INDIA.
BRANCH
DHANKAVADI.PUNE .
CURRENT AC.
IFSC CODE SBIN0008752.

क्रुपया आपली मदत लवकरात लवकर पोहोचेल याची जाणीव असू द्यावी .
आपणांस या बाबतीत काही शंका असल्यास या नंबर वर कळवा .

रमेश सुतार ९८२२८८००४६
विनोद सुर्वे ९९२२५४९४६२
तुषार बलकवडे ९७६२११२४८४ .
आपणांस शक्य झालेस ,शक्यतो आपल्या नजीकच्या ड्राइवर अथवा टूरिस्ट ग्रुप किंवा नजीकच्या ग्रुप वर हा मेसेज पाठवा .
आपल्या थोड्याशा माहिती साठी काही फोटो आहेत ते आपण पहावे .

l l सारथीचा एक हाथ मदतीचा l l

धन्यवाद

मी सारथी .

27/04/2016
01/03/2016

Thanks all of u

28/02/2016

Pune"s First free WIFI Car Service.And we also provide a Driver.

मी सारथी
16/02/2016

मी सारथी

Address

Jijai Garden, Waraje
Pune
415558

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sarathi Travels & Driver Service posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category