04/05/2018
१ Appointment मध्ये तुमचा बिझनेसचे प्रॉब्लेम घेऊन या आणि १००% तुमचे प्रॉब्लेम्स दूर करा आणि २४ पटीने बिझनेस वाढवा!
त्वरा करा Appointment फक्त 2 दिवस च शिल्लक आहे.
Fees- 2000 to 3000/- (as per your queries requirement)
🔷 ही Appintment कोणासाठी (प्रेक्षक)–
👉 व्यापारी, कर्मचारी साठी
👉 नवीन किंवा जुना उद्योजकसाठी
👉बिझनेस सुरु करणाऱ्यांसाठी
🔴 या Appointment मध्ये खालील प्रॉब्लेम चे इंटरनॅशनल प्रॅक्टिकल प्रोव्हेन solutions मिळेल :-
☑ बिझनेस सुरु करतांना येणाऱ्या अडचणी ,बिझनेसलॉस , बिझनेस मधील अडथळे या प्रॉब्लेम बाहेर कसे पडायचे?
☑ कसे करायचे बिझनेस Transactions?
☑ कसे बंद करायचे क्रेडिट/डिस्काउंट पॅटर्न?
☑ तुमची ओळख नसतांना कमीत कमी वेळात तुमचे प्रॉडक्ट मार्केट मध्ये कसे विकायचे?
☑ चालू विक्री मध्ये प्रमाण कसे वाढवायचे?
☑ खर्च कंट्रोल कसा करता येईल खर्चाची नोंद करून?
☑ ज्यास्तीत ज्यास्त Profit कसा मिळवायचा Marketing Strategies चा वापर करुन.
☑ Auto Mode System Oriented Office Environment कसे तयार करायचे?
☑ कसे तयार करायचे On Paper Business Model?
☑ व्यवसाय कसा वाढवायचा कंपनीमध्ये दिवसातून फक्त २ तास जाऊन?
☑ तुमची कंपनी ऑटोमोड सिस्टिम मध्ये कशी चालू राहणार तुम्ही ऑफिस मध्ये नसताना सुद्धा?
☑ सिस्टिम Allow करेल जर सिस्टिम मध्ये इनपुट बरोबर टाकला नाहीतर Error येईल
☑ Employee सिलेक्ट कशा प्रकारे करायचे जेणे करून ते सोडून जाणार नाहीत आणि कायमस्वरूपी तुमचाकडे राहील.
☑ कंपनी मध्ये Employee कडून आनंदी वातावरणात ज्यास्तीत ज्यास्त चांगले काम कसे करून घायचे?
☑ रोज Employee कडून प्रॉपर रिपोर्ट कसा तयार करून घायचा ज्यामुळे तुमची Decision Making स्ट्रॉंग कशी होईल?
☑ ग्राहकाशी संबंध कसे वाढवायचे आणि ग्राहकांना विक्री कशी करायची जेणे करून ग्राहक कायमस्वरूपी तुमचाकडे राहील?
☑ दबाव आणि ताणामुळे त्रासलेल्या अश्या वातावरणातून निघून फक्त Idea आणि Revenue याच वातावरणात काम कसे करता येईल?
☑ कमी खर्चात आणि कमी वेळात तुमची प्रॉडक्ट ची माहिती डिजिटल मार्केटिंग चे मोडूल्स वापरून जास्तीत जास्त कस्टमर पर्यंत कशी पोहचवायची?
या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि अडचणीमधून सुटका फक्त १ दिवसाच्या Appointment मध्ये 100% तुमचा बिझनेसचे प्रॉब्लेम दूर करा आणि बिझनेस वाढवा!
🔷 About Mentor:
▶श्री.सचिन लोकंडे ईआरपी सॉफ्टवेअर कंपनी चालवत आहेत आणि गेल्या 14 वर्षांपासून IT इंडस्ट्रिमध्ये प्रचंड अनुभव आहे.
▶Qualification: MBA-Finance, B-Tech Chemical engineering, SAP German certified consultant.
▶आज त्यांनी 4 औद्योगिक कंपनी (S/W कंपनी, टूर्स आणि ट्रॅव्हल इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी, बांधकाम कंपनी, चित्रपटउद्योग) प्रूव्हन प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजि मेथोडिओलॉजि पद्धत वापरून यशस्वीपणे चालवत आहे.
⏰तारीख आणि वेळ : तुमचा appointment नुसार
🚘 पत्ता : 301B, Thorve Vishva, near comfort zone apartment, Balewadi road, Baner, Pune-411005.
किंवा
तुमचा Location नुसार
नाव नोंदविण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा
☎ Contact करा 8459020955
📧 Email करा [email protected].
📱 Whtsapp करा 8459213949.
आजच कॉल करा आणि आमच्या प्रतिनिधींसोबत अपॉइंटमेंट बुक करा.
(महत्वाची विनंती: सर्व अपॉइंटमेंट्स first come, first serve तत्त्वावर दिल्या जातील. जर व्यावसायिक काही कारणाने ठरलेल्या वेळेला उपलब्ध राहू शकले नाही, तर बाकी अपॉइंटमेंट्स होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. तसदीबद्दल क्षमस्व.)
कृपया इंटरेस्टेड असल्यास तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स कंमेंट करा किंवा मेसेज करा.