Omkar Salunke

Omkar Salunke 🚀Marathi Creator | Pune 📍
Real Life • Fun • Hustle 💯
शून्यातून सुरुवात... 🚀
Building my own brand 💼
DM for Promotion 📩⏳

27/06/2026

मराठी वाचवा रे 🙏🏼

26/06/2026

कमेंट सेक्शन तुमच्यासाठीच आहे बिनधास्त मन मोकळ करा 🙏🏼

25/06/2026

अश्या मुलींना काय शिक्षा दिली पाहिजे तुम्हीच सांगा

20/06/2026

जर मी रॅपिडो वाला झालो तर 😅🙏🏼

18/06/2026

🤤 छोले भटुरे लव्हर्स, ही रील आत्ताच सेव करून ठेवा!

देहूगावमध्ये टेस्टी आणि फुललेले छोले भटुरे खायचे असतील तर हा स्पॉट नक्की ट्राय करा. 🔥

📍 इंद्रायणी मिसळ अँड छोले भटुरे
जैन मंदिर शेजारी, इंद्रायणी फूड मॉल, देहूगाव

मित्रांसोबत किंवा फॅमिलीसोबत एकदा नक्की भेट द्या ❤️

कोणाला घेऊन जाणार आहात ते कमेंटमध्ये टॅग करा 👇


हा स्पॉट तुम्ही ट्राय केला आहे का?

15/06/2026

कधी सुधारणार लोक काय माहीत 🤬

14/06/2026

ज्याला कळाल त्यालाच कळाल 🙌🏼

11/06/2026

काय रे अवस्था इंद्रायणी माई ची 😢

Address

Pune
412109

Alerts

Be the first to know and let us send you an email when Omkar Salunke posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share