आपलो कोकण किती छान आसा Aaplo Kokan Kiti Chan Aasa

  • Home
  • India
  • Rajapur
  • आपलो कोकण किती छान आसा Aaplo Kokan Kiti Chan Aasa

आपलो कोकण किती छान आसा  Aaplo Kokan Kiti Chan Aasa पृथ्वीवरील स्वर्ग म्हणजेच कोकण आणि कोकणातील कला, संस्कृती, राहणीमान, निसर्गाचं दर्शन फक्त तुमच्यासाठ.
(2)

पृथ्वीवरील स्वर्ग म्हणजेच कोकण आणि कोकणातील कला, संस्कृती, राहणीमान, निसर्गाचं दर्शन फक्त तुमच्यासाठ. कोकणच्या सौन्दर्यावर झोत टाकणारा एक छोटासा पेज.

18/06/2025

शिरवले ही महाराष्ट्रातील मालवण भागातील एक पारंपारिक कोकणी पाककृती आहे . त्यात गोड नारळाच्या दुधासोबत वाफवलेले तांदूळ नूडल्स असतात. ही एक खास प्रसंगी बनवलेली डिश आहे, जी बहुतेकदा तांदळाच्या पिठापासून बनवली जाते आणि चवदार नारळाचे दूध आणि गूळ (किंवा वेलची पावडर) घालून त्याचा आस्वाद घेतला जातो.

चित्रीकरण सौजन्य:- sagar more




कोकण + सायंकाळ + पाऊस = 😍बस मधून प्रवास करताना टिपलेला आहे.______________________छायाचित्र सौजन्य:- © Yogesh kulkarni___...
09/07/2024

कोकण + सायंकाळ + पाऊस = 😍

बस मधून प्रवास करताना टिपलेला आहे.

______________________

छायाचित्र सौजन्य:- © Yogesh kulkarni
______________________

कोकणातील आणखी अशाच काही सुंदर फोटोंसाठी आत्ताच Follow करा 👇👇
👉.kokan.kiti.chan.asa
✅Follow Us 👉.kokan.kiti.chan.aasa
✅Tag Us 👉 .kokan.kiti.chan.aasa
✅Use Hashtag 👉
❤️ Likes & Comments करा.
👍 Follow करा.
📲 Share करा.
तुम्ही काढलेले 📸Photos /video असतील तर आम्हाला Dm / whatsapp करा .💌📩kokan.kiti.chan.aasa ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

⚠️™️ Don't repost without permission please 🚫

टिप- आपल्या Post पेजवर Upload करण्यासाठी DM करा योग्यता पडताळून तुमच्या नावासकट शेअर करु.
______________________

कोणी कोणी खाल्लं आहे हे फळ 😋 काय म्हणतात तुमच्या इथे ह्या फळाला 🤔🤔______________________छायाचित्र सौजन्य:- _____________...
31/03/2024

कोणी कोणी खाल्लं आहे हे फळ 😋
काय म्हणतात तुमच्या इथे ह्या फळाला 🤔🤔
______________________

छायाचित्र सौजन्य:-
______________________

कोकणातील आणखी अशाच काही सुंदर फोटोंसाठी आत्ताच Follow करा 👇👇
👉.kokan.kiti.chan.asa
✅Follow Us 👉.kokan.kiti.chan.asa
✅Tag Us 👉 .kokan.kiti.chan.asa
✅Use Hashtag 👉
❤️ Likes & Comments करा.
👍 Follow करा.
📲 Share करा.
तुम्ही काढलेले 📸Photos /video असतील तर आम्हाला Dm / whatsapp करा .💌📩kokan.kiti.chan.asa ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
______________________


टिप- आपल्या Post पेजवर Upload करण्यासाठी DM करा योग्यता पडताळून तुमच्या नावासकट शेअर करु.

१०० पैकी १००kokan.kiti.chan.asa ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.______________________                                       ...
26/05/2023

१०० पैकी १००kokan.kiti.chan.asa ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
______________________

मे महिना आला की गावाकडे  सर्रास पहायला मिळणार दृश्य पावसाळ्याची पूर्वतयारी ______________________छायाचित्र सौजन्य:- admi...
16/05/2023

मे महिना आला की गावाकडे सर्रास पहायला
मिळणार दृश्य पावसाळ्याची पूर्वतयारी
______________________

छायाचित्र सौजन्य:- admin
______________________

कोकणातील आणखी अशाच काही सुंदर फोटोंसाठी आत्ताच Follow करा 👇👇
👉.kokan.kiti.chan.asa
✅Follow Us 👉.kokan.kiti.chan.asa
✅Tag Us 👉 .kokan.kiti.chan.asa
✅Use Hashtag 👉
❤️ Likes & Comments करा.
👍 Follow करा.
📲 Share करा.
तुम्ही काढलेले 📸Photos /video असतील तर आम्हाला Dm / whatsapp करा .💌📩kokan.kiti.chan.asa ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
______________________


⚠️™️Don't repost without permission please 🚫

टिप- आपल्या Post पेजवर Upload करण्यासाठी DM करा योग्यता पडताळून तुमच्या नावासकट शेअर करु.

मुंबईतल्या घरातील देव्हाऱ्यातल्या तांब्यावरच्या नारळाला कोंब आला तर त्याची व्यवस्थित देखभाल करुन... .. तो जीव धरलेला कों...
14/05/2023

मुंबईतल्या घरातील देव्हाऱ्यातल्या तांब्यावरच्या नारळाला कोंब आला तर त्याची व्यवस्थित देखभाल करुन...
.. तो जीव धरलेला कोंब, व्यवस्थित बांधून, ४५०-५०० किलोमीटर लांबवरील आपल्या गावाला १२/१५ तासांचा प्रवास करून घेऊन जाणारा,...
.. अख्ख्या भावकीशी लढून मिळालेल्या गुंठाभर जागेत त्या झाडाची मायेने, प्रेमाने, आपुलकीने लागवड करणारा...

निसर्गालाच देव मानणारा भोळा-भाबडा कोकणी माणूस, कधीतरी स्वत:ची वृक्षसंपदा बेचिराख व्हावी म्हणून रिफायनरी सारख्या विषारी प्रकल्पाला पाठिंबा देईल का?
______________________

सौजन्य:- मिलिंद खोत
______________________

कोकणातील आणखी अशाच काही सुंदर फोटोंसाठी आत्ताच Follow करा 👇👇
👉.kokan.kiti.chan.asa
✅Follow Us 👉.kokan.kiti.chan.asa
✅Tag Us 👉 .kokan.kiti.chan.asa
✅Use Hashtag 👉
❤️ Likes & Comments करा.
👍 Follow करा.
📲 Share करा.
तुम्ही काढलेले 📸Photos /video असतील तर आम्हाला Dm / whatsapp करा .💌📩kokan.kiti.chan.asa ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
______________________

काय गरज आहे ह्या व्यक्तीला भर उन्हात जाऊन आंदोलनात सामील व्हायची? आपल्या पायाने अपंगत्वामुळे चालत येतं नसताना देखील आंदो...
29/04/2023

काय गरज आहे ह्या व्यक्तीला भर उन्हात जाऊन आंदोलनात सामील व्हायची? आपल्या पायाने अपंगत्वामुळे चालत येतं नसताना देखील आंदोलनात सहभाग घेतलाय. खर तर त्यांना खरे अपंग तूम्ही लोक आहात जे फक्त बसुन तमाशा बघत आहात. खरंच गरज आहे कोंकणी माणसाची आंदोलनात 🌴💪♥️

उठ कोंकणी जागा हो, आंदोलनाचा धागा हो!!

Posters design by some of Konakan page Admins



#रिफायनरी #रिफायनीहटवा #कोकण #महाराष्ट्रसरकार

Save Kokan 🌴 कोकण वाचवा Sketch -  #रिफायनरी  #रिफायनीहटवा  #कोकण   #महाराष्ट्रसरकार
28/04/2023

Save Kokan 🌴 कोकण वाचवा
Sketch -

#रिफायनरी #रिफायनीहटवा #कोकण #महाराष्ट्रसरकार

रिफायनरी हटवा कोकण वाचवाएकच जिद्द रिफायनरी रद्द.   #रिफायनरी  #रिफायनीहटवा  #कोकण   #महाराष्ट्रसरकार
26/04/2023

रिफायनरी हटवा कोकण वाचवा
एकच जिद्द रिफायनरी रद्द.



#रिफायनरी #रिफायनीहटवा #कोकण #महाराष्ट्रसरकार

Address

Rajapur
416702

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आपलो कोकण किती छान आसा Aaplo Kokan Kiti Chan Aasa posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category