14/08/2026
Pune, the cultural capital of Maharashtra, comes alive like no other during Ganeshotsav. The city is home to the revered Five Manache Ganpati, carrying forward a legacy of faith and tradition. Every procession echoes with the powerful beats of dhol-tasha and chants of "Ganpati Bappa Morya." Historic streets transform into a vibrant celebration of devotion, culture, and community. Thousands of devotees and visitors gather to witness Pune's unique festive spirit. The city's rich heritage makes Ganeshotsav an experience unlike any other. Think you know Pune's traditions? Can you name all the Five Manache Ganpati of Pune in the correct order?
Share your answer in the comments and tag the friend you'll visit Bappa with this Ganeshotsav!
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेले पुणे गणेशोत्सवाच्या काळात एका वेगळ्याच उत्साहाने उजळून निघते. मानाचे पाच गणपती ही पुण्याची शतकानुशतके जपलेली श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाची ओळख आहे. ढोल-ताशांच्या गजरात, "गणपती बाप्पा मोरया" चा अखंड जयघोष आणि भक्तांचा उत्साह संपूर्ण शहराला भक्तिमय वातावरणाने भारून टाकतो. ऐतिहासिक रस्ते, वैविध्यपूर्ण देखावे आणि भव्यदिव्य अशा मिरवणुका पुण्याच्या गणेशोत्सवाला एक आगळेवेगळे स्वरूप देतात. देशभरातून हजारो भाविक आणि पर्यटक या अद्वितीय सोहळ्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी पुण्यात येतात. पुण्याचा गणेशोत्सव हा केवळ उत्सव नसून परंपरा, संस्कृती आणि एकतेचा भव्य सोहळा आहे.
तर मग सांगा पाहू...पुण्याच्या मानाच्या पाच गणपतींची नावे योग्य क्रमाने सांगू शकता का? तुमचे उत्तर कमेंटमध्ये लिहा आणि या गणेशोत्सवात बाप्पाच्या दर्शनासाठी ज्यांच्यासोबत जाणार आहात त्या मित्राला नक्की टॅग करा!