Car yatra

Car yatra your comfort our desire

श्री धुतपापेंश्वर मंदिर, राजापूर, रत्नागिरी.
28/06/2022

श्री धुतपापेंश्वर मंदिर, राजापूर, रत्नागिरी.

श्री.लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे.. रत्नागिरी...
25/06/2022

श्री.लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे.. रत्नागिरी...

हत्ती बेट... अंबेजोगाई महाराष्ट्र....
21/05/2022

हत्ती बेट... अंबेजोगाई महाराष्ट्र....

श्री केशवराज मंदिर, आसूद दापोली
03/05/2022

श्री केशवराज मंदिर, आसूद दापोली

मोचेमाड समुद्र किनारा, वेंगृला...❤❤❤
28/04/2022

मोचेमाड समुद्र किनारा, वेंगृला...❤❤❤

पन्हाळेकाझी लेणी, ता.दापोली जि. रत्नागिरी.कार यात्रा रत्नागिरी...संपर्क 8007667333
06/02/2022

पन्हाळेकाझी लेणी, ता.दापोली जि. रत्नागिरी.
कार यात्रा रत्नागिरी...संपर्क 8007667333

प्राचीन_कोकण_दालन_गणपतीपुळे  गणपतीपुळ्यापासून एक की. मी. अंतरावर असलेले ‘प्राचीन कोकण दालन’ हे एक चुकवू नये असेच ठिकाण आ...
12/01/2022

प्राचीन_कोकण_दालन_गणपतीपुळे

गणपतीपुळ्यापासून एक की. मी. अंतरावर असलेले ‘प्राचीन कोकण दालन’ हे एक चुकवू नये असेच ठिकाण आहे. कोकण परिसराचा ५०० वर्षांचा सांस्कृतिक इतिहास इथे हुबेहूब दिसणाऱ्या लाकडाच्या मानवी पुतळ्यांमधून साकारला आहे.
कोकणाची प्राचीन समाजरचना, जुनी वेशभूषा व केशभूषा, बारा बलुतेदार, जुनी उपकरणे व हत्यारे यांच्या सहाय्याने इतिहास जिवंत केला आहे. हिरव्यागर्द टेकडीवर ३ एकर जागेत एक टुमदार कोकणी गाव इथे उभं राहिलं आहे. माफक तिकिटांत तेथील गाईडच्या सहाय्याने आपल्याला या प्राचीन कोकणीची सफर घडते.
बांबूच्या पट्ट्या लावून बनविलेल्या इथल्या मचाणावरून दिसणारे गणपतीपुळ्याच्या समुद्राचे विहंगम दृश अत्यंत सुंदर दिसते. ग्रामीण जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या कोकणातील सण-उत्सव-परंपरांची झलक इथे अनुभवता येते. स्थानिक कलाकारांनी बनविलेल्या विविध वस्तू येथे रास्त दरांत विक्रीला असतात. कोकणाच्या प्राचीन सफरीची आठवण म्हणून त्या विकत घेऊन पर्यटक त्यांना पसंती देतात. कोकणातील जलदुर्गांच्या प्रतिकृती या प्राचीन कोकण दालनाची शान आणखी वाढवतात. या शिवाय कोकम सरबत, थालिपीठ, आळूवडी, मोदक अश कोकणी मेव्यावर मनसोक्त ताव मारता येतो.
पर्यंटकांनी ह्या प्राचीन कोकण दालनाला जरूर भेट द्या....
कार यात्रा, रत्नागिरी.
संपर्क :- 800 7667 333

रत्नागिरी... एक स्वर्ग...
02/12/2021

रत्नागिरी... एक स्वर्ग...

कातळ शिल्पे... कोकण रत्नागिरी.
16/11/2021

कातळ शिल्पे... कोकण रत्नागिरी.

कोल्हापूर.... लय भारी ❤❤
12/11/2021

कोल्हापूर.... लय भारी ❤❤

किल्ले विजयदुर्ग...
09/11/2021

किल्ले विजयदुर्ग...

Explore your Destination with us....
21/10/2021

Explore your Destination with us....

Address

Ratnagiri
415639

Alerts

Be the first to know and let us send you an email when Car yatra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Car yatra:

Share

Category