16/07/2023
. पावसाळ्यात स्वर्ग अनुभवायचा असेल .
तर
कोकणात नक्की फेरी मारा..!! ❤️
🌱 ☘️ 🍃 🌿 🍂
असे कितीतरी नैसर्गिक स्विमिंग पूल , कोकणात आहेत. यातूनच शाश्वत निसर्ग पर्यटनाचा विकास होऊ शकेल. दृष्टी बदला अनेक संधी आजूबाजूला दिसतील.
टीप - मात्र शहरी चंगळवादी केवळ धमाल म्हणजे पर्यटन असं समजणाऱ्या पर्यटकांना येथे येण्यास बंदी आहे.
#कोकणातील_पावसाळी_पर्यटन
#कोकण #रत्नागिरी
. . .
Pls Visit - www.Vawran.com