आपलं देवडे गावं.

आपलं देवडे गावं. ऐतिहासिक पार्श्वभूमी व वारसा लाभलेलं

05/06/2020

पहिली साखळी...

मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशाप्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशाही भूमी छत्रपतींची, साधूसंतांची, शक्त...
01/05/2020

मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा
ही भूमी छत्रपतींची, साधूसंतांची, शक्ति ची, भक्ती ची !

कष्टकरी वर्गाच्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवाचा दिवस असलेला कामगार दिन.

आज महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६०व्या वर्धापनदिनानिमित्त आणि कामगार दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा !

#महाराष्ट्रदिन #कामगारदिन


Aerial View.
01/05/2020

Aerial View.

विशाळगडाच्या वाटेवर...
30/04/2020

विशाळगडाच्या वाटेवर...

29/04/2020
कसं काय देवडेकर...
29/04/2020

कसं काय देवडेकर...

पाचाडला आऊसाहेबांना वंदनअण पाठीवरूण फिरणारा मायेचा हातअभेद्य महादरवाजामग तोच तोफांचा आवाजदुमदुमणारा नगारखाणागजबजलेली राज...
06/06/2015

पाचाडला आऊसाहेबांना वंदन
अण पाठीवरूण फिरणारा मायेचा हात
अभेद्य महादरवाजा
मग तोच तोफांचा आवाज
दुमदुमणारा नगारखाणा
गजबजलेली राजसदर
मेघडंबरीत विराजमान छत्रपती
अण शिवसुर्यावर होणारा अभिषेक
मावळ्यांनी सजलेला होळीचा माळ
सोसाट्याच्या वार्यात टकमक टोक
अण समोर शक्तिस्थळ राजेंची समाधी _/\_
आणि घुमणार आवाज
क्षत्रियकुलावतंस$$$$$$$$$$$$$$
6 जून । शिवराज्याभिषेक सोहळा
शिवतिर्थ रायगड ।
। । अवघे अवघे या। ।

किल्ले विशालगड
30/05/2015

किल्ले विशालगड

Address

Wadaye Wadi
Ratnagiri
415801

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आपलं देवडे गावं. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share